लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

प्रेग्नन्सीमध्ये स्टायलिश लूकने लपवा बेबी बम्प; नेहा धूपियाकडून घेऊ शकता फॅशन टिप्स!  - Marathi News | how to hide baby bump after 3 to 4 months of pregnancy see neha dhupia pics | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :प्रेग्नन्सीमध्ये स्टायलिश लूकने लपवा बेबी बम्प; नेहा धूपियाकडून घेऊ शकता फॅशन टिप्स! 

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया तिच्या बेबी बम्पमुळे चर्चेचा विषय ठरली होती. नेहाने मे 2018 रोजी अंगद बेदी सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच नेहा बेबी बम्पसोबत दिसल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. ...

World  Beard Day : मुलं का ठेवतात दाढी, जाणून घ्या उत्तरं  - Marathi News | World Beard Day: Why boys keep the beard, know answers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :World  Beard Day : मुलं का ठेवतात दाढी, जाणून घ्या उत्तरं 

दाढी, भिकबाळी आणि फेटा हा सर्वात भारी पारंपरिक लूक असल्याचं माझं ठाम मत आहे.हा लूक केल्यावर मला मुलींकडून खूप कॉम्प्लिमेंट्स आल्या आहेत.  ...

World Beard Day : क्लीन शेव्ह गेली आता ट्रीम'चा जमाना  - Marathi News | World Beard Day: The Clean Shave change in trim beard | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :World Beard Day : क्लीन शेव्ह गेली आता ट्रीम'चा जमाना 

आता मात्र काहीही झालं तरी  ‘‘क्लीन शेव्ह’’ नकोच असा ट्रेंड  वाढीस लागला आहे.  ...

मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही  : अमृता फडणवीस  - Marathi News | I'm not presenting myself as a 'fashion icon': Amrita Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही  : अमृता फडणवीस 

मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही. परंतू माझ्याकडून लोकांना प्रेरणा मिळावी असे मला वाटते असे मत अमृता फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केले.  ...

90च्या दशकातल्या सॅटिन ट्रेन्डची सध्या बॉलिवूडमध्ये चलती! - Marathi News | fashion of satin dresses returns take cue from bollywood divas | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :90च्या दशकातल्या सॅटिन ट्रेन्डची सध्या बॉलिवूडमध्ये चलती!

सध्या बॉलिवूडमध्ये एक फॅशन ट्रेन्डमध्ये आहे ती म्हणजे सॅटिन ड्रेसेसची. 90च्या दशकामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा फॅशन ट्रेन्ड पुन्हा एकदा लोकप्रिय झाला आहे. ...

नवीन यूनिक डिझाइन्सच्या मदतीने साध्या मेहंदीला वेस्टर्न लूक द्या! - Marathi News | latest designs of mehndi on festive season | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नवीन यूनिक डिझाइन्सच्या मदतीने साध्या मेहंदीला वेस्टर्न लूक द्या!

श्रावण म्हटलं की, सण आलेच आणि सण म्हटलं की, स्त्रियांचा श्रृगांर आलाच. कदाचितच असा कोणता सण असेल की ज्या सणाला महिला हातावर मेहंदी काढत नसतील. ...

तुमच्या फिगरनुसार कोणता स्कर्ट तुम्हाला परफेक्ट सूट होईल? - Marathi News | tips to select perfect skirt for your figure | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुमच्या फिगरनुसार कोणता स्कर्ट तुम्हाला परफेक्ट सूट होईल?

शॉपिंगसाठी बाजारात गेल्यानंतर अनेक प्रकारचे आणि वेगवेगळ्या स्टाईल्सचे कपडे बाजारात पाहायला मिळतात. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्कर्ट्सचा ट्रेन्ड आहे. ...

त्वचेचं सौंदर्य चिरतरूण ठेवण्यासाठी 'या' घरगुती स्क्रबचा करा वापर! - Marathi News | 5 homemade scrubs to get soft and glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेचं सौंदर्य चिरतरूण ठेवण्यासाठी 'या' घरगुती स्क्रबचा करा वापर!

सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय ट्राय करतात. कधी घरगुती उपायांनी तर कधी बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टसचा वापर करून आपल्या त्वचेची काळजी घेण्यात येते. ...