लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

त्वचा उजळवण्यासाठी संत्र्याची सालीचा असा करा वापर! - Marathi News | skin benifits from Orange Peel | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचा उजळवण्यासाठी संत्र्याची सालीचा असा करा वापर!

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, त्वचेसाठी फळं फार आवश्यक असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? सर्व फळांपैकी संत्री त्वचेसाठी फार फायदेशीर असतात. ...

ट्रेन्डमध्ये असलेली धोती वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करून तुम्ही मिळवू शकता डिफ्रंट लूक! - Marathi News | how to wear dhoti in different styles | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :ट्रेन्डमध्ये असलेली धोती वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करून तुम्ही मिळवू शकता डिफ्रंट लूक!

एखादी पार्टी असो किंवा फेस्टिव्हल. सर्वात आधी मुली आपल्या आउटफिटचा विचार करतात. सध्या फॅशन वर्ल्डमध्ये काय ट्रेन्ड आहे याचा विचार करून आपला लूक ठरविला जातो. ...

रेड लिपस्टिक लावणं फार कठीण जातंय? 'या' टिप्स फॉलो करून मिळवा परफेक्ट लूक! - Marathi News | how to wear red lipstick perfectly | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :रेड लिपस्टिक लावणं फार कठीण जातंय? 'या' टिप्स फॉलो करून मिळवा परफेक्ट लूक!

चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते. त्यातही लिपिस्टिक लावणं हा एक टास्क असतो. अशातच जर तुम्ही लावत असेलेली लिपस्टिक जर रेड कलरची असेल तर ती लावणं म्हणजे एक चॅलेंजच. ...

Shocking : नेल आर्टसाठी 'या' सलूनमध्ये करण्यात येतोय जीवंत मुंग्यांचा वापर! - Marathi News | russian based nail sunny salon used living ants in nail art | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Shocking : नेल आर्टसाठी 'या' सलूनमध्ये करण्यात येतोय जीवंत मुंग्यांचा वापर!

महिला आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करत असतात. कधी कधी तर आपल्या हटके फॅशनने सर्वांचं लेक्ष वेधून घेतात. फॅशन वर्ल्डमध्ये अनेक ट्रेन्ड धुमाकूळ घालत असतात. कधी कोणती फॅशन लोकं डोक्यावर घेतील हे सांगता येत नाही. ...

निक जोनासच्या 'या' लूक्सपुढे बॉलिवूड सेलिब्रिटीही पडतील फिके! - Marathi News | priyanka chopras boyfriend nick jonas 5 stylish looks | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :निक जोनासच्या 'या' लूक्सपुढे बॉलिवूड सेलिब्रिटीही पडतील फिके!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता निक जोनास सोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. काही दिवसांतच हे दोघेही लग्न करणार आहेत. ...

'ग्रे हेअर्स'चा फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ; केसांच्या 'या' रंगाचीही सेलिब्रिटींमध्ये चलती! - Marathi News | grey hair in trend now these colors are in also treand | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'ग्रे हेअर्स'चा फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ; केसांच्या 'या' रंगाचीही सेलिब्रिटींमध्ये चलती!

कधी कोणती फॅशन ट्रेन्डमध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यातच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे जुळलेलं समीकरण. एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये आहे आणि बॉलिवूडकरांनी ती डोक्यावर घेतली नाही म्हणजे अशक्यच. ...

दृष्ट न लागो... 'हॉट' दिसण्यासाठी करिना देतेय काजळ लावण्याच्या टिप्स! - Marathi News | how to put kajal perfectly in eyes here are the tips from karina kapoor | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दृष्ट न लागो... 'हॉट' दिसण्यासाठी करिना देतेय काजळ लावण्याच्या टिप्स!

काजळ लावणं ही देखील एक कला आहे. काजल नीट लावलं तर डोळ्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत होते. काही महिला आणि तरूणी काजळ कितीही नीट लावलं तरीदेखील ते पसरतं अशा समस्या करताना दिसतात. ...

World Beard Day : दाढी असलेल्या मुलांबद्दल मुलींची मजेशीर निरीक्षणं  - Marathi News | World Beard Day: observation of girls about the bearded boys | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :World Beard Day : दाढी असलेल्या मुलांबद्दल मुलींची मजेशीर निरीक्षणं 

इतरवेळी नाही पण उत्सवांच्या काळात म्हणजे गणपती, दिवाळीत कुडता आणि दाढी वाढलेली मुलं बघायला जास्त भारी वाटतात. ...