लिंबूवर्गीय फळ बागांचे हिवाळ्यात कसे संरक्षण करावे याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी दिलेला कृषी सल्ला वाचा सविस्तर (Citrus Fruit Management) ...
वैरणीची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मका व ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप केले. या उपक्रमास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत कसदार, उत्तम प्रतीच्या हिरव्या चाऱ्याचे उत्पादन केले. ...
e pik pahani राज्यात रब्बी हंगामात आता ई-पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' या अॅपचा वापर केला जाणार आहे. या अॅपमधून पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे. ...
मालमत्ता पत्रिकेत अर्थात प्रॉपर्टी कार्डावर फेरफार करण्याबाबतच्या नोंदी संदर्भातील नोटिसा आता संबंधित खातेदारांना थेट आणि हमखास पोस्टाद्वारे मिळणार आहेत. यामुळे संभाव्य फसवणूक टळणार आहे. ...