लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
तुम्हालाही पशुप्रदर्शनात मारायची असेल बाजी; पशुपालकांनो अशी करा तयारी - Marathi News | You too may want to win at the animal show; livestock farmers prepare like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्हालाही पशुप्रदर्शनात मारायची असेल बाजी; पशुपालकांनो अशी करा तयारी

आता जिल्ह्यात यात्रा, उरूसाला सुरुवात झालीच आहे. त्यानिमित्ताने अनेक पशुप्रदर्शने भरवली जात आहेत. उत्कृष्ट जातीवंत जनावरांच्या निवड स्पर्धा घेतल्या जातात. ...

Bibtya dahshat : महाराष्ट्रात 'इतक्या' हजार बिबट्यांचा मुक्तसंचार वाचा सविस्तर - Marathi News | Bibtya dahshat: Read the free circulation of 'so many' thousand leopards in Maharashtra in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात 'इतक्या' हजार बिबट्यांचा मुक्तसंचार वाचा सविस्तर

Bibtya dahshat : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतशिवारालगतच्या वसाहतींमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. सध्या राज्यात बिबट्यांची किती संख्या आहे त्याविषयी वाचा सविस्तर ...

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील 658 गावांना वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी, वाचा सविस्तर  - Marathi News | 658 villages in Nashik district banned from digging individual wells, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 658 गावांना वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी, वाचा सविस्तर 

Agriculture News : पिण्यासाठी सिंचनासाठी पाण्याचा व अतिउपसा सातत्याने होत असल्यामुळे भूजल पातळी कमालीची खालावली आहे. ...

Hydroponic Fodder : कमी खर्चात हायड्रोपोनिक्सद्वारे धोटेंनी केली हिरव्या चाऱ्याची निर्मिती वाचा सविस्तर - Marathi News | Hydroponic Fodder : Dhote produces green fodder through hydroponics at low cost. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चात हायड्रोपोनिक्सद्वारे धोटेंनी केली हिरव्या चाऱ्याची निर्मिती वाचा सविस्तर

Hydroponic Fodder : पिंपळखुटा गावातील प्रगतिशील शेतकरी देवानंद धोटे यांनी आपल्या चार म्हशींसाठी हायड्रोपोनिक्स (Hydroponic) तंत्राचा उपयोग करून हिरवा चारा तयार करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. वाचा सविस्तर ...

Raw Jute MSP : यंदाच्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला मंजुरी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Raw Jute MSP Minimum support price of raw flax approved for this season, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला मंजुरी, वाचा सविस्तर 

Raw Jute MSP : 2025-26 हंगामासाठी, कच्च्या तागाची (TD-3 श्रेणी) किमान आधारभूत किमत 5,650 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहेत.  ...

Organic Fertilizer : अखेर एफआयआर झाला दाखल; अवैध खत विक्री प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Organic Fertilizer : Finally an FIR has been filed; Read the details of the illegal fertilizer sale case | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर एफआयआर झाला दाखल; अवैध खत विक्री प्रकरण वाचा सविस्तर

Organic Fertilizer : हिवरखेड येथे अनधिकृतपणे (Unofficially) साठवणूक केलेला ६०० बॅग सेंद्रिय खतांचा साठा (Stock of organic fertilizers) कृषी विभागाचे पथकाने ८ जानेवारीला सील केले. वाचा सविस्तर ...

बोगस कंपन्यांनी गाशा गुंडाळला; कारवाईच्या धास्तीने औषधांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात - Marathi News | Bogus companies shut down; fearing action, people start disposing of agrochemicals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोगस कंपन्यांनी गाशा गुंडाळला; कारवाईच्या धास्तीने औषधांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कृषी निविष्ठा विक्री केंद्र आणि पीजीआर कंपनीच्या उत्पादन स्थळांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी; कसा मिळतोय दर? - Marathi News | Mahabaleshwar Strawberry : Raspberries and gooseberries are added to strawberries in Mahabaleshwar; How are they getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी; कसा मिळतोय दर?

पर्यटनस्थळाबरोबरच 'स्ट्रॉबेरी लॅण्ड' अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे. ...