लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
नीरा खोऱ्यातील धरणांत मागील वर्षापेक्षा जास्त पाणी; शेतीला मिळणार उन्हाळी पाणी - Marathi News | More water in dams in Nira Valley than last year; Agriculture will get summer water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणांत मागील वर्षापेक्षा जास्त पाणी; शेतीला मिळणार उन्हाळी पाणी

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नीरा खोऱ्यातील चार धरणांत गतवर्षापेक्षा सरासरी १३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. ...

PM Kisan Scheme : पीएम किसानचा FTO जनरेट नाही, मग हफ्ता येणार का नाही? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News PM Kisan Scheme FTO Generated No option while checking Pm Kisan beneficiary Status Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचा FTO जनरेट नाही, मग हफ्ता येणार का नाही? जाणून घ्या सविस्तर 

PM Kisan Scheme : शेतकरी Pm Kisan Status चेक करत असताना हफ्त्याच्या स्थितीमध्ये FTO Generated No असं दाखवलं जात आहे. ...

पारंपरिक पिकांच्या तुलनेत बटाटा ठरला गेम चेंजर; ७० दिवसांत मिळाले लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | Potato became a game changer compared to traditional crops; Income of one lakh rupees was earned in 70 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक पिकांच्या तुलनेत बटाटा ठरला गेम चेंजर; ७० दिवसांत मिळाले लाख रुपयांचे उत्पन्न

Farmer Success Story : रब्बी हंगामात बटाट्याच्या एक एकर शेतीतून अवघ्या ७० दिवसांत कंकराळा येथील शेतकऱ्याने एक लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. ...

Agriculture News : डोंगर उतारावरील पिकांना दिलेले पाणी वाहून जात होत, 'या' शेतकऱ्याने काय केलं पहाच! - Marathi News | Latest news Agriculture flourished from wasted water, unique jugaad of farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डोंगर उतारावरील पिकांना दिलेले पाणी वाहून जात होत, 'या' शेतकऱ्याने काय केलं पहाच!

Agriculture News : डोंगर उताराची जमीन असली कि अशावेळी जे पिकांना पाणी दिले जाते. ते उतारानुसार वाहून जात असते. ...

Crop Insurance Scam : बोगस विमा प्रकरण; राज्यासह परराज्यातील ९६ सीएससीचे आयडी ब्लॉक - Marathi News | Crop Insurance Scam: Bogus Insurance Case; ID Block of 96 CSCs in the State and Foreign States | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance Scam : बोगस विमा प्रकरण; राज्यासह परराज्यातील ९६ सीएससीचे आयडी ब्लॉक

Crop insurance : भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील ९६ सीएससी आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. ...

Agriculture News : चंद्रपूरात सुखेनैव नांदू लागल्या राजस्थानी ‘थारपारकर’ अन् गुजराती ‘गीर’, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Rajasthani 'Tharparkar' and Gujarati 'Gir' cow well settled in Chandrapur district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चंद्रपूरात सुखेनैव नांदू लागल्या राजस्थानी ‘थारपारकर’ अन् गुजराती ‘गीर’, वाचा सविस्तर 

Agriculture News : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) शेतकऱ्यांनी विविध जिल्ह्यांतील व राज्याबाहेरीलही नव्या प्रजातींचे संगोपन करण्याचे धाडस दाखविले. ...

Success Story : माळरानावरील पडीक जमिनीचे केले सोने; शिवराजरावांच्या कष्टाचे पपईने फेडले पांग सारे - Marathi News | Success Story: The fertile land in Malrana turned into gold; Shivrajrao's hard work was rewarded with papaya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळरानावरील पडीक जमिनीचे केले सोने; शिवराजरावांच्या कष्टाचे पपईने फेडले पांग सारे

Farmer Success Story :उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून पिके जोपासण्यासाठी कष्ट घेतले तर चांगले उत्पन्न मिळते, याची प्रचिती धर्मापुरी (ता. कंधार) येथील शिवराज इंगळे या युवा शेतकऱ्याने दाखवून दिली आहे. ...

Agriculture News : कृषी सेवा केंद्राकडून अनावश्यक खत खरेदीसाठी जबरदस्ती, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Forced to purchase unnecessary fertilizer from Agricultural Service Center, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्राकडून अनावश्यक खत खरेदीसाठी जबरदस्ती, वाचा सविस्तर 

Agriculture News : शेतकरी धानाचे उत्पादन (Paddy Farming) घेण्यासाठी साधनसामग्री गोळा करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. ...