लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम मांजरम येथे उत्साहात संपन्न - Marathi News | Farmer-Scientist Interaction Program conducted by Agricultural Science Center Sagroli concluded with enthusiasm at Manjaram | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम मांजरम येथे उत्साहात संपन्न

Krushi Vidnyan Kendra Sagroli : सोमवार (दि.१०) रोजी संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे ५ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम मांजरम (ता. नायगाव) येथे उत्साहात संपन्न झाला. ...

Success Story : शेततळ्याने दिली उभारी; बाळासाहेबरावांची पाणी टंचाईवर मात करत फळबागेतून आर्थिक उन्नती - Marathi News | Success Story: Farm pond gave rise; Balasahebrao overcomes water scarcity and achieves economic prosperity through orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेततळ्याने दिली उभारी; बाळासाहेबरावांची पाणी टंचाईवर मात करत फळबागेतून आर्थिक उन्नती

Farmer Success Story : हिसई येथील बाळासाहेब जाधव या शेतकऱ्यांनी शेततळे साकारले आणि आपल्या फळपिकांना जीवदान देत चांगले उत्पादन मिळविले आहे. ...

Grape Farming : द्राक्षातील घड लूज का पडतात? त्यावर उपाय काय? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Grape Season Why do grape bunches fall loose see reason and solution read detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षातील घड लूज का पडतात? त्यावर उपाय काय? जाणून घ्या सविस्तर 

Grape Farming : एकीकडे द्राक्ष हंगामाला (Grape Season) सुरुवात झाली असून अशा स्थितीत द्राक्ष घड मलूल पडताना दिसून येतात. ...

बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल - Marathi News | Water problem of arable area in Baramati will be solved Government's important step in cabinet meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे मिळणार ...

Harvesting chickpea: अहो हरभरा कापणीला मजुरी किती? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Harvesting chickpea: Hey, how much is the wage for harvesting chickpeas? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहो हरभरा कापणीला मजुरी किती? जाणून घ्या सविस्तर

Harvesting chickpea : रब्बी हंगामात हरभरा हे पीक (Crop) लाखमोलाचे मानले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबरला पेरणी केल्यानंतर आता हरभरा (chickpea) कापणीला वेग आला आहे. मजुरीचे दर किती आहेत ते जाणून घ्या सविस्तर. ...

Mango Crop: अतिधन पद्धतीने आंब्याचे मिळणार चांगले उत्पादन कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | Mango Crop: Read in detail how to get good mango yield using Atidhan method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिधन पद्धतीने आंब्याचे मिळणार चांगले उत्पादन कसे ते वाचा सविस्तर

Mango Crop : शेतकरी लक्ष्मणराव कवडे या शेतकऱ्यानी केशर आणि दशेरी आंब्याची शेती करून इतर शेतकऱ्यांना उत्पादनाची नवी दिशाच दाखवली आहे. त्यांनी अतिघन पध्दतीने आंब्याची लागवड केली आहे. वाचा सविस्तर ...

Goat Farming Disease : शेळ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होणार नाही, फक्त 'हे' लक्षात ठेवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Goat Farming Disease Worm infestation in goats and its remedies read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होणार नाही, फक्त 'हे' लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Goat Farming Disease : शेळयांच्या खाण्यातून जंताची (Sheli Worm Disease) अंडी तसेच विविध अवस्थेतील जंत पोटात जाऊन तेथेच त्यांची वाढ होते. ...

Tur Kharedi Kendra : जळगाव जिल्ह्यात १६ केंद्रांवर तूर खरेदीसाठी नोंदणी, हमीभाव मिळणार का?  - Marathi News | Laetst News Tur Kharedi Kendra Registration for purchase of tur at 16 centers in Jalgaon district, see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव जिल्ह्यात १६ केंद्रांवर तूर खरेदीसाठी नोंदणी, हमीभाव मिळणार का? 

Tur Kharedi Kendra : पणन अधिकाऱ्यानी जिल्ह्यात १६ केंद्रांवर तूर खरेदीसाठी (tur Kharedi Nondni) नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...