लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
२० गुंठ्याच्या पेरू लागवडीतूनही होता येतंय लखपती; तरुण शेतकरी विक्रमची यशकथा - Marathi News | You can become a millionaire even by cultivating Peru guava in 20 guntas; Success story of young farmer Vikram | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२० गुंठ्याच्या पेरू लागवडीतूनही होता येतंय लखपती; तरुण शेतकरी विक्रमची यशकथा

farmer success story बांबवडे (ता.पलूस) येथील तरुण शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रात पहिल्या दोन पिकात ९ लाखांचे पेरूचे उत्पन्न घेतले तर या तिसऱ्या वर्षात पंधरा लाखांवर उत्पन्न घेण्याची जिद्द बाळगली आहे. ...

शेतकऱ्यांनो सोन्याचे मोल असणाऱ्या शेतजमिनी, मातीमोल किमतीने विकू नका - Marathi News | Farmers, do not sell your farmland, which is worth gold, at a pittance price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो सोन्याचे मोल असणाऱ्या शेतजमिनी, मातीमोल किमतीने विकू नका

सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका, असे आवाहन रायगड एमएमआरडीए केएससी नवनगरविरोधी समितीने शेतकऱ्यांना जाहीर पत्रकाद्वारे केले आहे. ...

उन्हाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या सविस्तर? - Marathi News | Why do snake sightings increase in summer season? Find out in detail? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या सविस्तर?

उन्हाळ्यात सापांना पुरेशी ऊर्जा मिळत असल्याने आणि त्यांच्या चयापचयाला चालना मिळत असल्याने ते अतिक्रियाशील होतात. ते शिकाराच्या शोधात बाहेर पडतात आणि पुनरुत्पादनदेखील करतात. ...

शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद आता मिटणार, दस्त अदलाबदलीसाठी आला हा पर्याय; वाचा सविस्तर - Marathi News | The long standing dispute over agricultural land will now be resolved, a new option has come for exchanging land record documents; read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद आता मिटणार, दस्त अदलाबदलीसाठी आला हा पर्याय; वाचा सविस्तर

Shet Jamin Vad महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ...

Crop Loan: 'या' कारणामुळे शेतकऱ्यांचे बँक खातेच गोठवले जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Crop Loan : latest news Farmers' bank accounts were frozen due to 'this' reason Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' कारणामुळे शेतकऱ्यांचे बँक खातेच गोठवले जाणून घ्या सविस्तर

Crop Loan : कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यात आता बँक कर्ज वसुलीसाठी सक्ती करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Crop Loan) ...

Bhopla Sheti : भोपळ्याच्या 'या' वाणाची फायदेशीर शेती करा, इथून मिळवा बियाणे  - Marathi News | Latest News Bhopla farming Good income from cultivation of PSPL variety pumpkin Buy seed here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भोपळ्याच्या 'या' वाणाची फायदेशीर शेती करा, इथून मिळवा बियाणे 

Bhopla Sheti : अशा परिस्थितीत, जर तुम्ही जास्त उत्पादन देऊ शकणाऱ्या भोपळ्याच्या जातीच्या शोधात असाल, तर.... ...

उन्हापासून आंबा फळ वाचविण्यासाठी पाटणच्या शेतकऱ्याने केला हा अनोखा प्रयोग; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Patan farmer's unique experiment to save mango fruits from the sunburn; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हापासून आंबा फळ वाचविण्यासाठी पाटणच्या शेतकऱ्याने केला हा अनोखा प्रयोग; जाणून घ्या सविस्तर

वातावरणातील बदलाचा परिणाम फळबागांवर होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी प्रचंड प्रमाणात आलेला मोहर आणि कैऱ्यांनी लदबदलेली झाडे आता मोकळी होऊ लागल्याने याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे. ...

Nashik Jilha Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुलीस तीन महिन्यांचा ब्रेक, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik District Bank's forced loan recovery gets a three-month break, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुलीस तीन महिन्यांचा ब्रेक

Nashik Jilha Bank : शासकीय योजनांचे सर्व व्यवहार आता जिल्हा बँकेतून (Nashik Jilha Bank) करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले. ...