लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
यंदा उत्पादन घटूनही बाजारात सर्वत्र हापूस कसा मिळतोय? नक्की तो आंबा येतोय कुठून? - Marathi News | How come mangoes are everywhere in the market despite the decline in production this year? Where exactly are those mangoes coming from? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा उत्पादन घटूनही बाजारात सर्वत्र हापूस कसा मिळतोय? नक्की तो आंबा येतोय कुठून?

Hapus Mango Market यंदाच्या हंगामात हापूस आंब्याचे उत्पादन घटले असल्याचे चित्र आहे. परंतु, सांगलीतील बाजारात, गल्लीबोळात, अनेक रस्त्यांवर 'देवगड' हापूस लिहिलेल्या पेट्यांचे थर लागलेले दिसून येतात. ...

Tango Santra: टँगो गोल्डमुळे संत्रा उत्पादकांना येतील सोनेरी दिवस कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | Tango Santra: Read in detail how Tango Gold will bring golden days to orange growers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टँगो गोल्डमुळे संत्रा उत्पादकांना येतील सोनेरी दिवस कसे ते वाचा सविस्तर

Tango Santra: संत्र उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्तम नर्सरी, संत्र्याची गुणवत्ता आणि मार्केटिंग या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास सोनेरी दिवस येणार. वाचा सविस्तर ...

Tarbuj Sheti : 65 दिवसांत चार एकरातील टरबूजातून पावणे आठ लाखांचे उत्पन्न कसे मिळवले?  - Marathi News | Latest News earn an income of Rs. 8.5 lakh from watermelons grown on four acres in 65 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :65 दिवसांत चार एकरातील टरबूजातून पावणे आठ लाखांचे उत्पन्न कसे मिळवले? 

Tarbuj Sheti : उत्तमराव देसले यांनी ४ एकर क्षेत्रावर टरबूज पीक (Watermelon Farming) घेत यंदा चांगला नफा कमवला आहे. ...

Kanda Chal : कांदा चाळीची 'अशी' उभारणी करा, कांदा सडणार नाही, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Sathavnuk onion chali is built properly, onion will not damage read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा चाळीची 'अशी' उभारणी करा, कांदा सडणार नाही, वाचा सविस्तर 

Kanda Chal : शेतकरी सर्वसाधारणपणे स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक (Kanda Sathavnuk) करतात. ...

आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३२ लाखांचा घोटाळा - Marathi News | Scam of Rs 32 lakhs in Arvi's Agricultural Produce Market Committee | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३२ लाखांचा घोटाळा

संचालक गजानन निकम यांचा आरोप : पत्रकार परिषदेतून दिली माहिती ...

Farmer id Update : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी बंधनकारक; शासन निर्णय आला - Marathi News | Farmer id Update : Farmer ID is now mandatory to avail benefits of Agriculture Department schemes; Government GR come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id Update : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी बंधनकारक; शासन निर्णय आला

Farmer id राज्यातील कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने अनुसरून राज्यात Agristack अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. ...

धान घोटाळ्याचा 'पार्ट टू', यावर्षीही सहा हजार क्विंटलचा गैरव्यवहार - Marathi News | 'Part two' of the paddy scam, embezzlement of six thousand quintals this year too | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान घोटाळ्याचा 'पार्ट टू', यावर्षीही सहा हजार क्विंटलचा गैरव्यवहार

चौकशीत निष्पन्न : देऊळगावच्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत भर, कारणे दाखवा नोटीस ...

Chandoli Dam : चांदोली धरणामध्ये २१ दिवसांमध्ये किती टीएमसीने घट; आजमितीला किती पाणीसाठा? - Marathi News | Chandoli Dam : How many TMCs has decreased in Chandoli Dam in 21 days; How much water is there at present? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Dam : चांदोली धरणामध्ये २१ दिवसांमध्ये किती टीएमसीने घट; आजमितीला किती पाणीसाठा?

चांदोली धरणातून वीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. ...