लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
इतर राज्यातून अवैधरित्या येणाऱ्या फळ रोपांच्या नियंत्रणासाठी नवीन रोपवाटिका कायदा आणणार - Marathi News | A new nursery law will be brought in to control fruit plants illegally imported from other states | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इतर राज्यातून अवैधरित्या येणाऱ्या फळ रोपांच्या नियंत्रणासाठी नवीन रोपवाटिका कायदा आणणार

राज्यात इतर राज्यातून अवैधरित्या फळांचे रोप येत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन रोपवाटिका कायदा आणण्याचे विचाराधीन असल्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. ...

गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेसाठी ५२४ कोटीचा निधी - Marathi News | 524 crore fund for pulses productivity enhancement and value chain development scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेसाठी ५२४ कोटीचा निधी

कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या ५२४ कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा ...

कोंबड्यातील मानमोडी आजाराचे वेळीच करा नियंत्रण - Marathi News | Timely control of rabies in chickens | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोंबड्यातील मानमोडी आजाराचे वेळीच करा नियंत्रण

कोंबड्याना होणारा मानमोडी हा संसर्गजन्य आजार असून यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाचे अर्थशास्त्र कोलमडून पडते. या रोगामध्ये पक्षांच्या मृत्युचे प्रमाण ५० ... ...

आता गटारीवरचे नव्हे, तर घरच्या अळूची खा भाजी? अगदी सोपी आहे लागवड - Marathi News | How to plant colocasia leaves in terrace garden? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता गटारीवरचे नव्हे, तर घरच्या अळूची खा भाजी? अगदी सोपी आहे लागवड

परसबागेत आपण लागवड करत असलेल्या भाज्या या नेहमीच्याच असतात तर कधी अनोळखी असतात. अनोळखी या अर्थाने की त्या खरं तर रानभाज्या असतात. पण केवळ माहिती नसल्यामुळे आपण त्या तण, गवत म्हणून फेकून देतो. खरं तर त्या अगदी पोषक असतात, त्या शरीराला उपयुक्त असतात.   ...

कृषिपंपांना दिवसाही होणार वीजपुरवठा; शासकीय जमिनीवर वीजनिर्मितीची योजना - Marathi News | Agriculture pumps will be supplied with electricity even during the day; Power generation scheme on government land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिपंपांना दिवसाही होणार वीजपुरवठा; शासकीय जमिनीवर वीजनिर्मितीची योजना

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सौर कृषी वाहिनी माध्यमातून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. ...

यंदाच्या खरीपात राज्यात किती पेरणी झाली? खतांची उपलब्धता कशी आहे? जाणून घ्या - Marathi News | How much Kharif sowing was done in the Maharashtra this year? How is the availability of fertilizers? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या खरीपात राज्यात किती पेरणी झाली? खतांची उपलब्धता कशी आहे? जाणून घ्या

यंदाच्या खरिपात पाऊस उशिरा सुरू झाला असला, तरी आतापर्यंत पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र ३७६ महसूल मंडळांमध्ये पावसाचा २१ दिवसांपेक्षा अधिक खंड पडला आहे. ...

देशात लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Maharashtra ranks second in micro-irrigation schemes in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे, तर देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही नमूद आहे. ...

पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा - Marathi News | Money deposited in the bank account of farmers who have done e-KYC for rain damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा

गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता शासनाने विशेष बाब म्हणून १५०० कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. ...