लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कांदा व्यापाऱ्यांना 136 कोटी लेव्ही वसुलीची नोटीस, म्हणून लिलाव बंद, असं कोण म्हणाले?  - Marathi News | Latest News 136 crore levy recovery notice to onion traders onion auction closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा व्यापाऱ्यांना 136 कोटी लेव्ही वसुलीची नोटीस, म्हणून लिलाव बंद, असं कोण म्हणाले? 

कांदा व्यापाऱ्यांनी कारवाईला बगल देण्यासाठी लिलाव बंदचे हत्यार उपसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

महात्मा फुले जयंती : जेव्हा जोतिबा फुल्यांनी व्हिक्टोरिया राणीसमोर शेतकऱ्यांची कैफियत मांडली! - Marathi News | latest News fule Birth anniversary Agricultural Thoughts of Mahatma Jotirao Phule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महात्मा फुले जयंती : जेव्हा जोतिबा फुल्यांनी व्हिक्टोरिया राणीसमोर शेतकऱ्यांची कैफियत मांडली!

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या सावकार, महाजन आणि सरकारवर असूडाने फटकारले आहे.  ...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात आवक येताच हळदीचे दर घसरले - Marathi News | Turmeric prices fell as it came under the scrutiny of the Agricultural Produce Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात आवक येताच हळदीचे दर घसरले

गुढीपाडव्याला दर समाधानकारक मिळाल्याने आवक वाढली आणि सोबत बाजार दर ढासाळले ...

Weather Report : खान्देश, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of unseasonal rain in Khandesh, Marathwada and Vidarbha districts, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Report : खान्देश, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

हे अवकाळीचे वातावरण अजून तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. ...

Onion Market : आज उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर  - Marathi News | Latest News 10 April Todays Onion Market Price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : आज उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर 

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये लिलाव बंद असल्याने याचा कांदा आवकेवर परिणाम होत आहे. ...

Sorghum Market : हायब्रीड ज्वारीची आवक वाढली, मालदांडी पुन्हा वधारली, असे आहेत आजचे दर  - Marathi News | Latest News 10 april Todays Sorghum Market Price In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : हायब्रीड ज्वारीची आवक वाढली, मालदांडी पुन्हा वधारली, असे आहेत आजचे दर 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सर्वाधिक 2500 क्विंटलची आवक पांढऱ्या ज्वारीची झाली. ...

Tomato Market : टोमॅटोची लाली झाली फिकी, किलोला काय मिळतोय भाव?  - Marathi News | Latest News Todays Tomato Market price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोची लाली झाली फिकी, किलोला काय मिळतोय भाव? 

ऐन हंगामात टोमॅटोचे घसरत्या बाजारभावामुळे खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...

Banana Market : केळी निर्यातीसाठी कंटेनरची भाडे वाढ, आजचे बाजारभाव कसे? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Banana Market: Increase in container fare for banana export, todays market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : केळी निर्यातीसाठी कंटेनरची भाडे वाढ, आजचे बाजारभाव कसे? वाचा सविस्तर

सध्या तापमानाने चाळिशी ओलांडली असली तरी केळीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. ...