लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
ऊस उत्पादक आणि कारखान्यांसाठी खुशखबर, इथेनॉल निर्मितीसाठी मिळू शकते परवानगी - Marathi News | Good news for sugarcane growers and factories, central govt may permit ethanol production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस उत्पादक आणि कारखान्यांसाठी खुशखबर

इथेनॉलनिर्मितीवर बंदी घातल्याने साखरेचे उत्पादन अतिरिक्त झाले. त्यामुळे सामान्य ग्राहकांना साखरेचे दर परवडणारे असले तरी साखर कारखानदारीसाठी अडचणीचे आहे. ...

उन्हाळ कांदा काढणी वेगात, मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती - Marathi News | Latest News Tendency of farmers to store onion instead of selling it at low price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ कांदा काढणी वेगात, मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती

सध्या कांद्याला असलेला कमी भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांद्याच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे. ...

ऐन उन्हाळ्यात कृष्णा दुथडी, नदीकाठावर आनंदी वातावरण - Marathi News | Krishna river overflow in summer, happy movements in the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन उन्हाळ्यात कृष्णा दुथडी, नदीकाठावर आनंदी वातावरण

ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदीपात्र ओसंडून दुथडी वाहत असल्याने कृष्णा काठावरील शेतकऱ्यांत आनंदाची पर्वणी तर गुढीपाडव्याच्या सणानिमित्त कोयना धरणातून प्रति सेकंद ३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. ...

Water crisis : 'आधी लगीन पाण्याचं, मग आमच्या घरातलं', हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या महिला  - Marathi News | latest News Severe water shortage in Borpada village of Trimbakeshwar taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water crisis : 'आधी लगीन पाण्याचं, मग आमच्या घरातलं', हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या महिला 

सकाळी उठल्यापासून या महिला नदीच्या पोटाला जाऊन झिऱ्यावरून हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करत आहेत.  ...

उन्हाळी काकडीने निमसाखरच्या शेतकऱ्याला दिला आर्थिक गारवा - Marathi News | Summer cucumber gave economic boost to Nimsakhar farmer nandkumar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी काकडीने निमसाखरच्या शेतकऱ्याला दिला आर्थिक गारवा

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार रणवरे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या एकर क्षेत्रात काकडी पिकाचे उत्पादन घेतले. उन्हाळी काकडी लागवड जानेवारीच्या सुरुवातीस, तर खरीप हंगामासाठी जून किंवा जुलैमध्ये केली जाते ...

हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता; बियाणाचा दर वाढला - Marathi News | Potential for growth in turmeric sector; | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता; बियाणाचा दर वाढला

सांगली मार्केटमध्ये गेल्यावर्षी राजापुरी हळदीला क्विंटलला सहा ते सात हजार असलेला दर १६ ते १८ हजारांपर्यंत पोहोचला आहे. चांगल्या दर्जाच्या हळदीला विक्रमी प्रती क्विंटल ७१ हजार इतका दर मिळाला आहे. मार्केट यार्डाच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर आहे. ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात कांदा बियाणे प्रतिक्विंटल ३५ हजार रुपये - Marathi News | 35 thousand rupees per quintal of onion seeds in the auction held on the occasion of Gudi Padwa | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात कांदा बियाणे प्रतिक्विंटल ३५ हजार रुपये

कांदा बियाण्यास लिलावात प्रतिक्विंटल ३५ हजार १०० रुपयांचा दर ...

कंपोस्ट बनवण्याच्या या पाच पद्धती तुम्हाला ठाऊक आहेत का? - Marathi News | Do you know these five ways to make compost? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कंपोस्ट बनवण्याच्या या पाच पद्धती तुम्हाला ठाऊक आहेत का?

कंपोस्ट खत म्हणजे काय? मातीचा पोत टिकवून ठेवण्यासाठी या पाच पद्धतींनी करता येते कंपोस्ट खत.. ...