लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
उमेशरावांची बातचं न्यारी; पशू, शेळी, कुक्कुट पालनासह फळबागेला मत्स्यपालनाची जोडी - Marathi News | Umesh Rao's success story; livestock, goats, poultry coupled with orchard fisheries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उमेशरावांची बातचं न्यारी; पशू, शेळी, कुक्कुट पालनासह फळबागेला मत्स्यपालनाची जोडी

फळबाग व जोडव्यवसायाद्वारे शेतीतून लाखोंचे उत्पन्न घेणार्‍या उमेशरावांची यशकथा ...

या धरणातून काढला तब्बल २८ लाख टन गाळ - Marathi News | 28 lakh tons of soil was removed from this dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या धरणातून काढला तब्बल २८ लाख टन गाळ

गेल्या कित्येक वर्षांपासून खडकवासला धरणातील गाळ काढला नसल्याने साठवण क्षमता कमी झाली होती. आता २८ लाख ट्रक 'काळं सोनं' म्हणजे गाळ काढण्यात आला. ...

टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या ओढ्यात खळाळले - Marathi News | The water of the Tembhu Yojana spilled into the stream of Atpadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या ओढ्यात खळाळले

सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

चिंच उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदा चिंच कशी राहणार - Marathi News | This year tamarind farmers do not get good production because of climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिंच उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदा चिंच कशी राहणार

यावर्षी चिंचेला फुलोरा आला नाही. आलेला गळून गेला आहे. झाडावर थोड्या प्रमाणातच फुलोरा राहिला. सध्या झाडावर विरळ चिंचा आहेत. त्यामुळे यावर्षी चिंचेच्या उत्पादनात घट होणार आहे. ...

शासनाला प्रोत्साहनपर अनुदानाचा पडला विसर; आठ वर्षांपासून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा - Marathi News | The government forgot about the incentive subsidy; Farmers have been waiting for help for eight years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाला प्रोत्साहनपर अनुदानाचा पडला विसर; आठ वर्षांपासून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना ...

शेतकरी बांधवांनो उन्हाळ्यात पोटभर पाणी प्या; विविध आजार पळवा - Marathi News | Farmer brothers, drink plenty of water in summer; Avoid various diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो उन्हाळ्यात पोटभर पाणी प्या; विविध आजार पळवा

प्रौढांनी दिवसभरात तीन लिटर पाणी प्यावे  ...

कापूस उत्पादक शेतकरी हतबल; आर्थिक बजेट बिघडले, लागवड खर्चही निघेना - Marathi News | Cotton farmers are desperate; the financial budget has deteriorated, even the cost of cultivation has not been paid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादक शेतकरी हतबल; आर्थिक बजेट बिघडले, लागवड खर्चही निघेना

सोन्याच्या भावात वाढ; पांढरे सोने मात्र साडेसात हजारांवर ...

Agroforestry बांधावर लावा हे झाड अन् करा ह्याची शेती - Marathi News | Cultivation of teakwood Cultivation on farm bund or in field Cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agroforestry बांधावर लावा हे झाड अन् करा ह्याची शेती

साग लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यात अधिक काळ टिकूनराहण्याची क्षमता, अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनादीकाळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. ...