उन्हाळ्यामध्ये जमीन मशागत भारतात तीनही हंगामात मोठ्या प्रमाणात वर्षभर विविध पिके घेतली जातात परंतू खरीप हंगामात पुरेशा पावसाच्या पाण्याची उपलब्धतता असल्याने खरीपमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली जाते. ...
पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा संपत आला असून, दि. १० मेपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील हापूसचा हंगाम दि. २० मेपासून सुरू होणार आहे. हा आंबा दि. १० जूनपर्यंत बाजारात असेल. ...
वर्षभरातील निर्यातबंदीचा कांदा उत्पादकांबरोबरच गहू व तांदूळ उत्पादकांना प्रचंड फटका बसला आहे. गव्हाची निर्यात तब्बल २६ पट घसरली असून वर्षभरात ४५ लाख टन कमी निर्यात झाली. ...