लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
एवढ्यात भाववाढीची शाश्वती नाही; घरात ठेवलेले सोयाबीन विकायची शेतकऱ्यांवर वेळ - Marathi News | There is no guarantee of price increase; Time for farmers to sell soybeans kept at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एवढ्यात भाववाढीची शाश्वती नाही; घरात ठेवलेले सोयाबीन विकायची शेतकऱ्यांवर वेळ

शेतकऱ्यांचा सुटतोय धीर, सोयाबीनची बाजारात आवक वाढली; खरिपाच्या नियोजनासाठी विक्रीवर भर ...

Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी - Marathi News | Kharif Sowing At the end of the Kharif season; Preparation for sowing dust | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी

यंदा पावसाचे शुभवर्तमान व वेळेआधी आगमन होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअगोदरच शेतकरी धूळ पेरणी करतो. पेण तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धुळपेरणीचे असून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. ...

Ragi Cultivation भुदरगड तालुक्यात 'उन्हाळी नाचणी पीक लागवड' यशस्वी प्रयोग - Marathi News | Successful experiment of 'summer ragi crop cultivation' in Bhudargarh taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ragi Cultivation भुदरगड तालुक्यात 'उन्हाळी नाचणी पीक लागवड' यशस्वी प्रयोग

कोल्हापूर जिल्हा हा खरीप हंगामात नाचणी पिकविणारा प्रमुख जिल्हा आहे. पण, उन्हाळी हंगामात सिंचनाची सुविधा असलेल्या भागात नाचणी लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. ...

राज्यात शेतकऱ्यांचा पहिला ऊस वजनकाटा; ऊस वजनचोरीवर अंकुश - Marathi News | First sugarcane weighing machine of farmers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात शेतकऱ्यांचा पहिला ऊस वजनकाटा; ऊस वजनचोरीवर अंकुश

सर्वच कारखान्यांचे वजनकाटे डिजीटल आहेत. मात्र, ऑनलाईन नसल्याने वजनात फेरफार करता येते. यासाठी शासनाने सर्व्हरच्या नियंत्रणाखाली काटे आणले तर छेडछाड निदर्शनास येते. इंडिकेटर वरुनच थेट वजन पावती द्यावी. ...

शेतजमिनीच्या सुपीकतेसाठी हवा जैविक खतांचा 'बूस्टर डोस' - Marathi News | A 'booster dose' of aerial biofertilizers for agricultural soil fertility | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीच्या सुपीकतेसाठी हवा जैविक खतांचा 'बूस्टर डोस'

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बिघडला पोत : उत्पादनात होतेय घट ...

भारतीय केशराचा जगात धुमाकूळ; एक किलो केशर ४.९५ लाख रुपयांना - Marathi News | Indian saffron price hits in world market; A kg of saffron at Rs 4.95 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय केशराचा जगात धुमाकूळ; एक किलो केशर ४.९५ लाख रुपयांना

एक किलो केशरची किंमत जवळपास ७० ग्रॅम सोन्याच्या बरोबर ...

Sorghum Market : पुणे वगळता इतर बाजार समित्यांमध्ये मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 13 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : पुणे वगळता इतर बाजार समित्यांमध्ये मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 13 हजार 680 क्विंटलचे झाली. ...

यंदा मान्सून कधी येणार? वाचा काय आहे मान्सूनची सध्याची स्थिती - Marathi News | When will monsoon come this year? Read what is the current status of Mansoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा मान्सून कधी येणार? वाचा काय आहे मान्सूनची सध्याची स्थिती

आजपासुन एक सप्ताहनंतर म्हणजे शनिवार दि.१९ मे दरम्यान, देशाचा नैऋक्त मोसमी पाऊस (मान्सून) देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात,  इंडो्नेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यन्त दस्तक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...