लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
सोयाबीनचं घरचं बियाणं पेरताय; अशी करा उगवण क्षमता चाचणी - Marathi News | Using home grown soybean seeds for sowing ; Do a germination test | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनचं घरचं बियाणं पेरताय; अशी करा उगवण क्षमता चाचणी

सोयाबीन हे स्वपरागसिंचित पिक असून, पेरलेल्या वाणाचे गुणधर्म व त्यापासून उत्पादीत सोयाबीन बियाणे यामध्ये अधिक तफावत आढळत नाही. सोयाबीन पिकाच्या लागवडीमध्ये वापरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्याने बियाणे प्रत्येक वर्षी बदलण्याची गरज नसते. ...

तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन - Marathi News | Your well is running low on water, so plan before the rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन

शेतीसाठी भूभर्गातील पाण्याचा उपसा फार जास्त होत आहे. त्यामुळे आज भूगर्भातील पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. काही भागातील भूजल पातळी ४०० फुटापेक्षाही खोल गेल्याने विहिर बागायत पूर्णपणे धोक्यात आले आहे. ...

Mango Pickle : लोणचं बनवायचं, अशा पद्धतीने बनवा दोन वर्ष टिकणारं गावरान पद्धतीचं लोणचं, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Mango Pickle How to make Gavran style pickle that lasts for two years see recipe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Pickle : लोणचं बनवायचं, अशा पद्धतीने बनवा दोन वर्ष टिकणारं गावरान पद्धतीचं लोणचं, वाचा सविस्तर 

रुणराजाची हजेरी लागण्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. ...

मोसंबीच्या घटलेल्या क्षेत्रावर फुलविल्या जाताहेत संत्रीच्या बागा - Marathi News | Orange orchards are flourishing in the decreasing area of Mosambi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबीच्या घटलेल्या क्षेत्रावर फुलविल्या जाताहेत संत्रीच्या बागा

आष्टी तालुक्यात मोसंबीच्या बागांमध्ये संत्रीचा घमघमाट ...

विहिरीला पाणी कमी पडू नये म्हणून करा हा सोपा उपाय - Marathi News | The water in the well is low, then do this and the water will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहिरीला पाणी कमी पडू नये म्हणून करा हा सोपा उपाय

दिवसेंदीवस अनियमित पावसामुळे पाण्याची उपलब्धता कमी जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे पाण्याची उपलब्धता व्यवस्थित असेल तर पीक उत्पादनाचे नियोजन करणे सोपे जाते. म्हणून कुपनलिकेद्वारे पुनर्भरण कसे करता येईल ते आपण आज पाहू. ...

Kharif वळवाच्या पावसाने खरीप हंगाम होईल का? वेळेत सुरू - Marathi News | The Kharif season will start on time with the monsoon rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif वळवाच्या पावसाने खरीप हंगाम होईल का? वेळेत सुरू

मे महिन्यात वळीव पाऊस समाधानकारक पडत असल्याने खरीप हंगाम वेळेत सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. गत वर्षी वळवाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे खरीप हंगामाचे वेळापत्रक बदलले होते. ...

खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार - Marathi News | Demand for Fertilizers in kharif season; Use of urea will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खते व बियाण्यांची बेगमी करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. खताची १ लाख ४९ हजार टनाची मागणी असून, १० हजार १०६ टन आले आहे. ...

सोयाबीन, हरभऱ्याची आवक बाजारात आवाक वाढली; दर मात्र स्थिर - Marathi News | Soybeans, gram inflows increased in the market; The rate is stable though | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, हरभऱ्याची आवक बाजारात आवाक वाढली; दर मात्र स्थिर

दरकोंडीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निराशा ...