लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kharip Crop Loan: खरीप अवघ्या आठ दिवसांवर आला, पण शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज - Marathi News | ahead of Kharif season farmers could not get crop loans by banks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharip Crop Loan: खरीप अवघ्या आठ दिवसांवर आला, पण शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज

खरीप तोंडावर आला तरीही शेतकरी बांधवांना अजूनही पीक कर्ज मिळत नाहीये. ...

Kharif Season : खरीप हंगामाची तयारी : भात, नाचणी, द्राक्ष आणि टोमॅटोसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture Advice for Rice, Raga, Grape and Tomato Preparing for Kharif Season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Season : खरीप हंगामाची तयारी : भात, नाचणी, द्राक्ष आणि टोमॅटोसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा, द्राक्ष, भाजीपाल्यासह पश्चिम पट्ट्यात भात, नागली आदी पिके घेतली जातात. ...

Rain Forecast by Farmer निसर्ग, प्राणी-पक्षी व वनस्पती यांच्यावरून कसा बांधला जातो पावसाचा अंदाज - Marathi News | Rain Forecast by Farmer How rain forecast is made from nature, animals, birds and plants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Forecast by Farmer निसर्ग, प्राणी-पक्षी व वनस्पती यांच्यावरून कसा बांधला जातो पावसाचा अंदाज

पक्ष्यांनी घरटी झाडाच्या टोकावर बांधली की पाऊस कमी, झाडाच्या मध्यावर बांधली की, पाऊस मध्यम आणि झाडाच्या खालच्या भागात, झाडांच्या ढोलीत बांधली की, पाऊसमान भरपूर होणार, असा एक पारंपरिक अंदाज वर्तविण्यात येतो. ...

Sugarcane Crushing पावसाने गाळपाचा अंदाज चुकवला तरी यंदाचा गळीत हंगाम ठरला देशात भारी - Marathi News | Sugarcane Crushing Even though the forecast for sugarcane crushing was missed, this year's sugarcane crushing season has been heavy in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Crushing पावसाने गाळपाचा अंदाज चुकवला तरी यंदाचा गळीत हंगाम ठरला देशात भारी

मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वच साखर कारखाने अडचणीत सापडतील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा गाळप हंगाम उत्तम चालला. देशात सर्वाधिक गाळपाचा मान महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीने मिळवला. ...

Edible Oil राज्यातील ८०० तेल उत्पादक एकत्र घेऊन सुरु करणार घाण्याच्या तेलाचं ब्रँड - Marathi News | 800 oil producers of the state will start a brand of dirty oil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Edible Oil राज्यातील ८०० तेल उत्पादक एकत्र घेऊन सुरु करणार घाण्याच्या तेलाचं ब्रँड

विविध आजारांची चिंता आता मिटणार आहे. कारण राज्यभरातील ८०० तेल उत्पादकांना एकत्र घेऊन बाजारात घाण्याचे तेल ब्रँड स्वरूपात उपलब्ध करून देणार असल्याचे लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष ओंकार एकशिंगे यांनी सांगितले. ...

Crop Insurance सरकार देतेय पण शेतकरी घेईनात; केवायसी नसल्याने ७१ कोटी पडून - Marathi News | Government is giving but farmers will not take; 71 crore lost due to lack of KYC | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance सरकार देतेय पण शेतकरी घेईनात; केवायसी नसल्याने ७१ कोटी पडून

१ लाख ८ हजार ८१४ शेतकऱ्यांच्या मागील दोन वर्षांतील अनुदान वाटपास अडचणी ...

Rain Forecast यंदा कोणत्या नक्षत्राचं वाहन देणार जास्त पाऊस; कधी पडणार पाऊस? - Marathi News | Rain Forecast Which nakshatra vehicle will give more rain this year; When will it rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Forecast यंदा कोणत्या नक्षत्राचं वाहन देणार जास्त पाऊस; कधी पडणार पाऊस?

तालुक्यातील शेतकरी खरीप पेरणी पूर्व कामांना गती देताना दिसत असून हवामानशास्त्र विभागाच्या वतीने यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ...

Kharif Seed On Subsidy शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे; वाचा कुठे करायचा अर्ज - Marathi News | Kharif Seed On Subsidy Farmers will get seeds on subsidy; Read where to apply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Seed On Subsidy शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे; वाचा कुठे करायचा अर्ज

अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाने केले आवाहन ...