लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Sericulture Success Story : रेशीम शेतीची माधवरावांना मिळाली साथ; अल्पभूधारक शेती उत्पन्नाला दिली आधुनिक वाट - Marathi News | Sericulture Success Story : Madhavrao got support for sericulture; A modern way to smallholder farming income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sericulture Success Story : रेशीम शेतीची माधवरावांना मिळाली साथ; अल्पभूधारक शेती उत्पन्नाला दिली आधुनिक वाट

रेशीम विभाग, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि परिश्रम घेण्याची तयारी या बळावर वाशिम (Washim) तालुक्यातील टो येथील अल्पभूधारक शेतकरी माधव भिवाजी बोरकर यांनी दोन एकरात रेशीम शेतीचा (Reshim sheti) प्रयोग यशस्वी करीत ४.५० लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे. ...

जलसंधारण आणि हायटेक कृषी तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण - Marathi News | Guidance training to farmers on water conservation and hi-tech agricultural technologies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलसंधारण आणि हायटेक कृषी तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण

दिनांक १३ आणि १४ सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.  ...

Tomato Market : टोमॅटोच्या दरात किंचितशी सुधारणा, आज काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Tomato Market todays Slight improvement in tomato price Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोच्या दरात किंचितशी सुधारणा, आज काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर 

Tomato Market : आजची दिवसभरातील टोमॅटोची आवक 07 हजार 107 क्विंटलची झाली आहे. यात मुंबई, अहमदनगर, पुणे बाजार समितीचा समावेश आहे.  ...

कोरडवाहू व कृषी हवामानशास्त्र तंत्रज्ञानातून शेतकरी साधतील का प्रगती? वाचा सविस्तर - Marathi News | Will farmers make progress through dryland and agrometeorological technology? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू व कृषी हवामानशास्त्र तंत्रज्ञानातून शेतकरी साधतील का प्रगती? वाचा सविस्तर

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राला राष्ट्रस्तरीय समितीने दिली भेट देऊन मार्गदर्शन केले. ...

करमाळ्याच्या या दोन भावांनी २० टन केळी पाठविली इराणला वाचा सविस्तर - Marathi News | These two brothers of Karmala sent 20 tons of bananas to Iran Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळ्याच्या या दोन भावांनी २० टन केळी पाठविली इराणला वाचा सविस्तर

करमाळा तालुक्यातील उमरड येथील केळीला प्रतिकिलो ३२ रुपये दर मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी अनिल व सुनील वलटे यांनी फटाके फोडले अन् केळीच्या गाडीचे पूजन केले. ...

मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता - Marathi News | Good news for Marathwada and Vidarbha farmers approval for the second phase of Dairy Development Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता

विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ...

Onion Cultivation : आता यंत्राद्वारे कांदा लागवड; मजुरी, लागवड खर्च होणार कमी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda lagvad Onion Cultivation by Machine Now Labor, cultivation costs will be less, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Cultivation : आता यंत्राद्वारे कांदा लागवड; मजुरी, लागवड खर्च होणार कमी, वाचा सविस्तर 

Onion Cultivation : शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब होत असल्याने थेट मशीनने कांदा लागवड करण्याचे प्रयोग सुरू आहेत. ...

Nashik District Bank : आधी जमीन जप्ती, मग लिलाव, जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीसा देणं सुरूच  - Marathi News | Latest News Agriculture News Nashik District Bank continues to issue notices to farmers see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik District Bank : आधी जमीन जप्ती, मग लिलाव, जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीसा देणं सुरूच 

Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. ...