राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. ...
सर्व द्राक्ष उत्पादक प्रदेशांमध्ये रिमझिम ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जर माती वापसा (क्षेत्र क्षमता) स्थितीत असेल तर द्राक्षबागेला पाणी देऊ नये. ...