सातबारा उताऱ्यावर लागवडीखालील पिकांचे क्षेत्र नोंदविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ई-पीक पाहणी उपक्रमात २३ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावर केवळ ६० टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद झाली आहे. ...
Shet Rasta आपल्या शेतात जाण्या-येण्यासाठी शेत रस्ता, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पाऊल रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. राज्यातील शेतजमिनीची मोजणी, जमीन महसुलाची आकारणी व प्रथम जमाबंदीची कार्यवाही १८९२ ते १९३० दरम्यान पूर्ण करण्यात आली आहे. ...
शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच आता वांगी, भेंडी आणि पत्ताकोबी, फुलकोबी या भाज्यांची सर्वाधिक लागवड करत आहेत. भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना रोख पैसा मिळतोय त्यामुळे आता कल वाढताना दिसतोय. ...
ऐन पावसाळ्यात लिंबाचे दर वाढले असून एक किलो लिंबूचे दर शंभरी पार गेले आहेत. सद्यःस्थितीत पावसाळा सुरू असूनही लिंबांना मागणी वाढली आहे. मात्र, यंदा दरवर्षीप्रमाणे होणारी आवक यंदा कमी आहे. ...
Sericulture ऊस, केळी, डाळिंब, कांदा या व इतर पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा असताना आता रेशीम शेती फुलविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुढे येत आहे. ...