मागील वर्षभरात बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ३७० कोटी रुपयांची, डाळिंब ८० कोटी, फळे व भाजीपाला ३६ कोटी रुपये, भुसार धान्य २१ कोटी रुपये, कांदा १२ कोटी रुपये, जनावरे ५ कोटी रुपये, केळी ३ कोटी रुपये, वैरण १ कोटी अशी एकूण वार्षिक उलाढाल ५२८ कोटी रु ...
तालुक्यातील वडगाव लाख येथील मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनीतील अंदाजे ३५ फूट खोल विहिरीतील ८ फूट लांब अन् १५० किलो वजन असणारी मगर पाण्याबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. ...
Agri Education : भारतीय कृषी संशोधन परिषद, जागतिक बँकेच्या सहाय्याने, कुशल शेती व्यावसायिकांची नवीन पिढी तयार करण्यासाठी कृषी शिक्षणात सुधारणा करत आहे. ...
भात पिकांवर करपा व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. याबाबतचे वृत्त 'लोकमत अॅग्रो' मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने दौरा करुन पाहणी करून आदिवासी भात उत्पादकांना उपाय योजना सुचविल्या. ...
सरकारच्या मानगुटीवर बसून ३२१ कोटी घेणाऱ्या विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २१६ कोटी वाटप केले आहेत. तीन लाख ८५ हजार ३५३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली आहे. मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाई वाटप करताना नाकीनऊ आलेल्या विमा कंपनीला ...
राज्य शासनाकडून गाय दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दूध अनुदानाचे (Maharashtra Milk Subsidy) पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 'गोकुळ', 'हॅप्पी' व जोतिर्लिंग दूध संघाच्या ४३ हजार दूध उत्पादकांच्या खात्यावर तब्बल ३ कोटी ८ लाख २५ हजार रुपये जमा झाले ...