Mahavistar AI App : डिजिटल युगात कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. कृषी विभागाने सुरू केलेले महाविस्तार मोबाइल ॲप शेतकऱ्यांसाठी हवामान, बाजारभाव आणि योजनांची माहिती देणारे प्रभावी डिजिटल साधन बनले आहे.(Mahavistar AI App) ...
Fake Fertilizer : राज्यात खत विक्रीत अनियमितता करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. काय म्हणाले कृषीमंत्री वाचा सविस्तर(Fake Fertilizer) ...
जळगाव जिल्ह्यातील केळी तिहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, रात्री जाणवणारा गारवा आणि युद्धाचा परिणाम अशा तिहेरी संकट केळीवर आल्याने केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ...
kaddhanya prakriya anudan राज्यात कडधान्य आत्मनिर्भरता अभियान रब्बी हंगाम सन २०२५-२६ पासून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तूर, उडीद व मसूर या प्रमुख कडधान्य पिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ...
Bibba Research Project : चिखली तालुक्यातील भानखेडे येथील पारंपरिक गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योगावर आधारित संशोधन प्रकल्पाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामीण उद्योगाला नवी ओळख मिळाली आहे.(Bibba Research Project) ...
मोहफुलाचा हंगाम आता सुरू झाला आहे. मागील वर्षी या हंगामादरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जंगलातील प्राण्यांची संख्या लक्षात घेता यंदाही दहशतीचे सावट आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, अशा सूचना वनविभागाने ...
halad market आखाती देशांतील युद्धामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सध्या देशांतर्गत बाजारात मागणी टिकून आहे. ...
Success Story : पिंपरी खुर्द (ता. अकोट) परिसरात संत्रा बागायतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असले तरी गेल्या दोन वर्षापासून अनियमित पावसामुळे संत्रा पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळताना दिसत आहेत. ...