लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ८०० विहिरींना २७२ कोटी आले; पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किती रुपये मिळणार? - Marathi News | 800 wells damaged in heavy rains received Rs 272 crore; How much will each one get in the first phase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ८०० विहिरींना २७२ कोटी आले; पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किती रुपये मिळणार?

पुराच्या पाण्याने विहिरी खचल्या, काही ठिकाणी कठडे तुटले, तर नदीकाठच्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला होता. शिवाय, पुरात विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले होते. ...

फळे व भाजीपाला निर्यात करून लाखो रुपये कमवण्याची संधी; कुठे आणि कशी कराल नोंदणी? - Marathi News | Opportunity to earn lakhs of rupees by exporting fruits and vegetables; Where and how to register? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळे व भाजीपाला निर्यात करून लाखो रुपये कमवण्याची संधी; कुठे आणि कशी कराल नोंदणी?

shetmal niryat nondnai राज्यातील फळे आणि भाजीपाल्याला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यासाठी फळबागांची नोंदणी अपेडाकडे  करणे अत्यंत महत्वाचे आहे. ...

ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांच्या रब्बी पीक स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका ५० हजारांपर्यंतची बक्षिसे - Marathi News | Participate in the Rabi Crop Competition for Jowar, Wheat, Gram, Sorghum and Linseed and win prizes up to Rs. 50,000 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांच्या रब्बी पीक स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका ५० हजारांपर्यंतची बक्षिसे

Rabbi Pik Spardha : आपल्या शेतात घाम गाळून पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे आता चीज होणार आहे. कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२५ साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

कापूस खरेदीसाठी दिला जाणार आता शंभर रुपयांच्या कपातीसह दुसरा ग्रेड - Marathi News | Now second grade cotton will be offered for purchase with a discount of Rs 100 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदीसाठी दिला जाणार आता शंभर रुपयांच्या कपातीसह दुसरा ग्रेड

Cotton Market : कापसाचा पहिला वेचा अधिक वजनदार असतो. मात्र, दुसऱ्या वेळचा वेचा त्या तुलनेत हलका असतो. यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होते. याच प्रमुख कारणाला पुढे करीत हमी केंद्रावर कापूस खरेदीचा दुसरा ग्रेड सोमवारपासून सुरू करण्यात आला आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनात शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार? काय ठरला दर? वाचा सविस्तर - Marathi News | How much money will farmers get in Purandar airport land acquisition? What was the price decided? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनात शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार? काय ठरला दर? वाचा सविस्तर

purandar airport update नवीन वर्षात विमानतळाच्या जमिनीचे प्रत्यक्षात संपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे प्रस्तावित विमानतळ आहे. त्यासाठी तीन हजार एकर जागा संपादित होणार आहे. ...

स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 'या' तारखेपर्यंत वाढली, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Deadline extended till December 31st for submitting applications under the Swadhar scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 'या' तारखेपर्यंत वाढली, वाचा सविस्तर 

Swadhar Yojana Last Date : असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. ...

इंदूर-हैदराबाद महामार्गासाठी 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नव्याने सीमांकन होणार  - Marathi News | Latest News Farmers lands in jalgaon district to be re-demarcated for Indore-Hyderabad highway | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंदूर-हैदराबाद महामार्गासाठी 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नव्याने सीमांकन होणार 

Agriculture News : इंदूर-हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. ...

पाटील बंधूंनी खडक फोडून लावली डाळिंबाची बाग; दोन एकर क्षेत्रातून काढला २६ लाखांचा माल - Marathi News | Patil brothers planted a pomegranate garden by breaking rocks; Goods worth 26 lakhs were extracted from two acres of land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाटील बंधूंनी खडक फोडून लावली डाळिंबाची बाग; दोन एकर क्षेत्रातून काढला २६ लाखांचा माल

Kisan Diwas 2025 कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी माणिकराव रामचंद्र पाटील आणि बंधू निवासराव आणि विलास पाटील यांनी गावातीलच डोंगराळ कपारीत डाळिंबाची बाग बहरवली आहे. ...