लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
आंध्र, तेलंगणा, कर्नाटकात अवकाळीचा फटका, 'या' मिरचीने तीनशेचा टप्पा ओलांडला - Marathi News | Latest News Unseasonal weather hits Andhra, Telangana, Karnataka, 'this' chilli crosses the 300 markUnseasonal weather hits Andhra, Telangana, Karnataka begada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंध्र, तेलंगणा, कर्नाटकात अवकाळीचा फटका, 'या' मिरचीने तीनशेचा टप्पा ओलांडला

Mirachi Market : कडक उन्हामुळे आवक घटल्याने बाजारात लाल मिरचीचे दर अक्षरशः आग ओकत आहेत.  ...

बदलत्या हवामानात व खडकाळ जमिनीवर तग धरणारे 'हे' भरडधान्य पिक शेतकऱ्यांना देतंय आर्थिक स्थैर्य - Marathi News | This 'millet' grain crop, which is resilient in changing climates and rocky soils, is providing financial stability to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानात व खडकाळ जमिनीवर तग धरणारे 'हे' भरडधान्य पिक शेतकऱ्यांना देतंय आर्थिक स्थैर्य

चांगली मागणी, उत्तम भाव, अशा उत्पादन खर्च कमी, कसल्याही प्रतीच्या जमिनीवर घेता येणारे, भरघोस उत्पन्न, आरोग्यासाठी लाभदायक वैशिष्ट्यांमुळे भरडधान्य पिकांना वेगळे महत्त्व आहे. ...

गव्हाला एकरी २१ हजारांचा खर्च अन् ३० हजारांचे उत्पन्न; गहू मार्केट कधीपर्यंत वाढणार?  - Marathi News | Wheat costs Rs 21,000 per acre and yields Rs 30,000; How long will the wheat market grow? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाला एकरी २१ हजारांचा खर्च अन् ३० हजारांचे उत्पन्न; गहू मार्केट कधीपर्यंत वाढणार? 

Wheat farming : ध्या रब्बी हंगामातील गहू पीक जोमात असले तरी, बळीराजाच्या मनात मात्र चिंतेचे ढग दाटले आहेत. ...

रेशीम उद्योगासाठी मिळतंय आता ४ लाखांपर्यंत अनुदान; काय आहेत योजना? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Now getting subsidy of up to Rs 4 lakh for sericulture; What are the schemes? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम उद्योगासाठी मिळतंय आता ४ लाखांपर्यंत अनुदान; काय आहेत योजना? जाणून घ्या सविस्तर

reshim anudan रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत ५ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ...

Rala Crop Farming : खडकाळ जमिनीत लाखोंचा नफा; राळा ठरतोय शेतकऱ्यांचा ‘स्मार्ट’ पर्याय - Marathi News | latest news Rala Crop Farming: Profits worth lakhs in rocky soil; Rala is becoming a ‘smart’ option for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकाळ जमिनीत लाखोंचा नफा; राळा ठरतोय शेतकऱ्यांचा ‘स्मार्ट’ पर्याय

Rala Crop Farming : दुष्काळ, कमी पाणी आणि खडकाळ जमीन… अशा कठीण परिस्थितीतही राळा हे पीक दमदार उत्पादन देत आहे. कमी गुंतवणूक आणि खात्रीशीर बाजारपेठ यामुळे अनेक शेतकरी या भरडधान्याकडे वळताना दिसत आहेत. ...

टरबूजाने केली कमाल; रिस्क घेतली अन् मिळाला मोठा फायदा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Watermelon did wonders; took a risk and got a big profit Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टरबूजाने केली कमाल; रिस्क घेतली अन् मिळाला मोठा फायदा वाचा सविस्तर

कमी लागवड… मर्यादित उत्पादन… आणि बाजारात वाढती मागणी या समीकरणामुळे अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात टरबूजाने अक्षरशः कमाल केली आहे. सध्या शेतातच २३ हजार रुपये प्रतिटन दर मिळत असून शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. ...

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार? - Marathi News | Due to farmers' opposition, not a single guntha of land has been acquired till date; Where will the third Mumbai be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार?

'तिसऱ्या मुंबई'साठीच्या नव्या धोरणातील 'पास-थ्रू पॉलिसी' तर शेतकऱ्यांसाठी दुहेरी फसवणूक आहे. सर्वांत धक्कादायक निर्णय म्हणजे शहर उभारणीचा अनुभव असलेल्या सिडकोकडून हे काम काढून ते एमएमआरडीएकडे दिले आहे. ...

दोन एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी करण्यास किती खर्च येतो अन् वेळ किती लागतो? वाचा सविस्तर - Marathi News | Latest news How much does it cost to spray two acres of land with a drone | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी करण्यास किती खर्च येतो अन् वेळ किती लागतो? 

Drone spraying : शेतीत तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून ड्रोनद्वारे फवारणी ही आधुनिक शेतीतील नवी क्रांती ठरत आहे. ...