Tur Crop : यंदा तूर पिकाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकरी अवघे दोन ते अडीच क्विंटल उत्पादन मिळाल्याने पिकावरील खर्चही निघत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. (Tur Crop) ...
अनुदानाबाबतचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी चक्क मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकाराची कृषी विभागाने बुधवारी गंभीर दखल घेतली असून तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव वर ...
Dhan Market Rate : धानाची आवक कमी झाल्यावर भाव वाढेल, या आशेवर असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. धानाचे भाव वाढण्याऐवजी क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी होऊन ते २ हजार ६५० रुपयांवर आले आहेत. ...
PoCRA Subsidy Delay : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. अर्ज करूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस ...
कुऱ्हाड (ता. पाचोरा) परिसरातील शेतीसाठी म्हसाळा लघु पाटबंधारे जलाशयाचे पहिले पाण्याचे आवर्तन नुकतेच सोडण्यात आले. यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने या भागातील धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली होती. ...