Savkari Karja : आर्थिक अडचणीचा फायदा घेत सावकाराने बळकावलेली साडेतीन एकर शेती अखेर शेतकऱ्याला परत मिळाली आहे. डीडीआर यांनी अवैध सावकारीचा पर्दाफाश करत संपूर्ण विक्री व्यवहार रद्द केला आहे. ...
नाचणी काढणीनंतर मळणी, सडणी प्रक्रिया कष्टदायक, वेळखाऊ आहे. त्यासाठी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नाचणी मळणी, सडणीसाठी प्रभावी यंत्र विकसित केले आहे. ...
gopinath munde shetkari apghat vima yojana शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. ...
Maka Bajar Bhav : राज्याच्या विविध बाजारात आज बुधवार (दि.१४) जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी एकूण ७३४४ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात १६७० क्विंटल लाल, १६८१ क्विंटल लोकल, ४८० क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
शेतकरी दरवर्षी द्राक्ष निर्यातीमधून देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध करून देत आहेत. तसेच या द्राक्ष शेतीमुळे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलेला आहे. ...