लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

पीक विम्याचे मिळालेले ५ रुपये, शेतकऱ्याने केले परत ! प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची थट्टा - Marathi News | Farmer returns Rs 5 received as crop insurance! Farmers mocked in Pradhan Mantri Fasal Bima Yojana | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विम्याचे मिळालेले ५ रुपये, शेतकऱ्याने केले परत ! प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची थट्टा

Akola : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. ...

दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या तरुणांनी श्रमदान करून बांधला वनराई बंधारा - Marathi News | Youth who came home during Diwali vacation built a forest dam by donating their labor. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या तरुणांनी श्रमदान करून बांधला वनराई बंधारा

बोराडी ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात लोकसहभाग श्रमदान चळवळीच्या माध्यमातून दिवाळीकरिता बाहेरगावाहून आलेल्या तरुणांनी टाकाऊ सिमेंटच्या गोण्या व त्यात वाळू भरून गोणी एकमेकांवर थर ठेवून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. ...

Hingoli: संपूर्ण कर्जमाफीसाठी अनोखे आंदोलन; शेतकरी चढले अपर तहसील कार्यालयावर - Marathi News | Hingoli: Unique agitation for complete loan waiver; Farmers march to Upper Tehsil office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: संपूर्ण कर्जमाफीसाठी अनोखे आंदोलन; शेतकरी चढले अपर तहसील कार्यालयावर

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असलेल्या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. ...

जायकवाडीचे बॅकवॉटर पूररेषेवर; गोदाकाठच्या सुमारे ३५ गावांतील शेतकरी धास्तावले - Marathi News | Jayakwadi's backwaters are at the flood line; Farmers from around 35 villages along the Goda are in panic | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीचे बॅकवॉटर पूररेषेवर; गोदाकाठच्या सुमारे ३५ गावांतील शेतकरी धास्तावले

सलग चार वर्षांपासून जायकवाडी धरण १०० टक्के भरत असल्याने गोदाकाठच्या सुमारे ३५ गावांतील हजारो हेक्टर बिगरसंपादित शेतजमीन धोक्यात आली आहे. शासनाने यापूर्वी जमिनी संपादित करून मोबदला दिला असला तरी, आता दरवर्षी धरणाचे पाणी बिगर संपादित शेतीकडे सरकत असल्य ...

साखर कारखानदारांचे पहिल्या उचलीचे आकडे येण्यास सुरवात; फायनल किती रुपयांपर्यंत दर देणार? - Marathi News | Sugar factories first installment frp figures start coming in; How much will the final price be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखानदारांचे पहिल्या उचलीचे आकडे येण्यास सुरवात; फायनल किती रुपयांपर्यंत दर देणार?

Sugarcane FRP 2025-26 गेल्या वर्षभरापासून साखरेला खुल्या बाजारात चांगला दर मिळत आहे. इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत असल्याने साखर कारखान्यांच्या हातात पैसे आहेत. ...

कुसुम ‘बी’ योजनेअंतर्गतची निविदा प्रक्रिया पूर्ण; पुढील महिन्यात ३५ हजार सौर कृषी पंप बसवणार - Marathi News | Tender process under Kusum 'B' scheme complete; 35 thousand solar agricultural pumps to be installed next month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुसुम ‘बी’ योजनेअंतर्गतची निविदा प्रक्रिया पूर्ण; पुढील महिन्यात ३५ हजार सौर कृषी पंप बसवणार

kusum sour krushi pump yojana ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सौर ऊर्जा पंप योजनेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत महावितरणचे अधिकारी तसेच राज्यभरातील सौर कृषी पंप पुरवठादार उपस्थित होते. ...

केळी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी; बागेतच 'सोने' ठरतेय कवडीमोल उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळेना - Marathi News | Banana growers are in tears; 'gold' is being turned into gold in the garden itself, not even getting a price equal to the cost of production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी; बागेतच 'सोने' ठरतेय कवडीमोल उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळेना

Banana Market Rate : गेल्या महिन्याभरापासून केळीला दमदार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. केवळ २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल एवढाच दर केळी उत्पादकांना मिळत आहे. ...

शेती महामंडळाच्या जमिनींच्या वापरासंदर्भात झाले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय; लवकरच अंमलबजावणी - Marathi News | 'This' important decision regarding the use of agricultural corporation lands; Implementation soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाच्या जमिनींच्या वापरासंदर्भात झाले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय; लवकरच अंमलबजावणी

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२९ वी बैठक झाली. या बैठकीत १८ विषयांना मान्यता देण्यात आली. ...