आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक जिल्ह्यातील कर्जबाजारी भूमिहीन गरीब अनाथ शेतकरी यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा विकास खर्च सोडविण्याच्या उद्देशाने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य या ... ...
कर्जबाजारीपणामुळे स्वत:ला जाळून घेणाऱ्या मार्लेगाव येथील शेतकऱ्याचा तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत अंत्ययात्रा काढली. ...
जुन्नरजवळील निमदरी येथील कैलास तुकाराम घुले (वय ५०) या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीलगत असणाºया बाभळीच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. ...
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्य ...
मुख्यमंत्र्यांच्या दत्तकगावात स्वत:चे सरण रचून आत्महत्या करणाºया माधव रावतेंचे मरण राज्यभरात चर्चेत असतानाच तालुक्यात आणखी एका कर्जबाजारी शेतकºयाने स्वत:ला जाळून घेतले. पहाटे ३ वाजता समाज साखरझोपेत असताना घरासमोर येऊन त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. ...
कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील रावसाहेब दशरथ कचरे या तरुण शेतक-याने मंगळवारी(दि.१ मे) रोजी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या शेतक-यावर सोसायटीचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. या शेतक-याला राज्य शासनाच्या कर्जमाफी य ...
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता. ...