मानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही, कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण मिसाळ ...
अमरावती : विदर्भ, मराठवाड्यासह नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याप्रवण 13 जिल्ह्यांतील 63 लाख शेतक-यांना सवलतीच्या दरात देण्यात येणारे रेशन धान्य बंद करण्याचा प्रकार पुरवठा विभागाद्वारा होत आहे. ...
पातूर तालुक्यातील अंबाशी येथील शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जांबरून शेतशिवारात ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. गजानन भिकाजी लठाड (४0) असे मृतक मजुराचे नाव आहे. ...
आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबास दिलेली व मुदत ठेवीच्या रुपात असलेली रक्कम आईच्या आजारपणासाठी तहसील प्रशासन देत नसल्याने या शेतक-याच्या मुलानेही आत्महत्या केल्याची घटना १0 नोव्हेंबर रोजी घडली होती. ...