आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील शेतकरी बाबूराव दावल त्रिभुवन (४२) यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून शनिवारी आत्महत्या केली. मूळ मळगाव (ता. नांदगाव) येथील रहिवासी शेतकरी बाबूराव त्रिभुवन हे गेल्या सात-आठ वर्षांपासून वेहळगाव येथील आंबेडक ...
सोलापूर : कारखान्याने उसाचे बिल दिले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर ) येथील शेतकºयाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव आहे.सूर्यकांत पाटील यांनी एका सहकारी साखर ...
तालुक्यातील गंगामसला येथील अल्पभुधारक शेतकरी रामेश्वर प्रकाश तायडे (30) याने कापसावर बोंडअळीची लागण झाल्याने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
बीड : जिल्ह्यात सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारी, नापिकी, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक प्रश्न यामुळे नैराश्यातून शेतकºयांनी जीवनाला कंटाळले. जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १० ...
खामगाव (जि. बुलडाणा) : शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील गोपाल उर्फ सुरूश तुकाराम धोटे (वय ५०) या शेतकºयाने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ...
सिंदखेड राजा : जवळच असलेल्या शिवनी टाका येथील अल्प भु-धारक शेतकरी रामेश्वर किसन तांबेकर (वय ३४) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रहात्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. ...