लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

Crime News: वृद्ध पित्याने घर पेटवले, मुलगा-सुनेसह नातींना जिवंत जाळले, धक्कादायक कारण आलं समोर - Marathi News | Crime News: Elderly father sets house on fire, burns grandchildren alive with son and daughter-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध पित्याने घर पेटवले, मुलगा-सुनेसह नातींना जिवंत जाळले, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News: केरळमध्ये कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका वृद्ध व्यक्तीने त्याच्या मुलासह कुटुंबातील तीन सदस्यांना घरात कथितपणे जिवंत जाळले. केरळमधील इडुक्की परिसरात हा भयावह प्रकार घडला. ...

Accident: घरातील UPS ठरला काळ, भीषण दुर्घटनेत आई आणि दोन मुलींचा मृत्यू - Marathi News | Accident: Three died in a horrific accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातील UPS ठरला काळ, भीषण दुर्घटनेत आई आणि दोन मुलींचा मृत्यू

Accident News: तामिळनाडूमधील कोईंबतूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका यूपीएसचा स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोईंबतूरमधील रोज गार्डन परिसरात ही दुर्घटना घडली. त्याच आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला. ...

jara Hatke: पतीला अन्य महिलेपासून मुलं जन्माला घालता येऊ नयेत म्हणून पत्नीनं उचललं असं पाऊल, वाचून तुम्ही म्हणाल... - Marathi News | jara Hatke: The step taken by the wife to prevent the husband from having children from another woman | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीला अन्य महिलेपासून मुलं होऊ नयेत म्हणून पत्नीनं उचललं असं पाऊल, वाचून तुम्ही म्हणाल...

jara Hatke News: एका महिलेने अजब अशी इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. त्यानंतर या महिलेला सोशल मीडियावर लोकांकडून जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. ही महिला दोन मुलांची आई आहे. ...

Parenting Tips : मुलं खूप त्रास देतात, अजिबात ऐकत नाहीत? मारण्या- ओरण्याऐवजी द्या क्रिएटिव्ह पनिशमेण्ट - Marathi News | Parenting Tips : Know about some creative punishment ideas for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : मुलं खूप त्रास देतात, अजिबात ऐकत नाहीत? मारण्या- ओरण्याऐवजी द्या क्रिएटिव्ह पनिशमेण्ट

Parenting Tips : शिक्षा मुलाला नवीन आणि चांगलं काहीतरी शिकवून जायला हवी. ...

घरगुती वादाचे धक्कादायक पर्यवसान; आई व भावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | drunk man dies after being beaten by mother and brother in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगुती वादाचे धक्कादायक पर्यवसान; आई व भावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

त्याला मार लागल्याचे पाहून भाऊ आणि आईने त्याला दवाखान्यात नेले. मध्यरात्री परत आल्यानंतर त्याला जेवू घातले. नंतर तो झोपी गेला. सोमवारी सकाळी तो उठायचे नाव घेत नसल्याने आईने त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठलाच नाही. ...

Russia Ukraine War: व्लादिमीर पुतीन यांच्या माजी पत्नीनं २० वर्षे लहान व्यक्तीसोबत केलंय लग्न, पाहा कोण आहे तो - Marathi News | Russia Ukraine War: Vladimir Putin's former wife is married to a man 20 years younger, see who he is | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतीन यांच्या माजी पत्नीनं २० वर्षे लहान व्यक्तीसोबत केलंय लग्न, पाहा कोण आहे तो

Vladimir Putin's former wife : युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात खलनायक बनले आहेत. या पुतीन यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला काही वर्षांपूर्वी घटस्फोट दिल्याचे अनेकांना माहिती नसेल. ...

Crime News: दिराच्या प्रेमात वहिनी वेडी झाली, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आली, नंतर... - Marathi News | Crime News: Vahini went crazy in love with Dira, took six year old boy to police station, then ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या मृत्यूनंतर दिराच्या प्रेमात वहिनी वेडी झाली, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन...

Crime News: बिहारमधील भागलपूरमध्ये वहिनी आणि दिराच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथे दिराच्या प्रेमात वेडी झालेली एक महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलासोबत पोलीस ठाण्यात आली. तिथे तिने चांगलाच गोंधळ घातला. एकंदरीत प्रकार ऐकून पोलिसांनाही ...

अपघातात भावाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, संघर्षांची वाट तुडवून मुलगी झाली 'पीएसआय' - Marathi News | Brother death in an accident grief over family daughter becomes PSI after waiting for struggles in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातात भावाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, संघर्षांची वाट तुडवून मुलगी झाली 'पीएसआय'

खडतर प्रवासातून अखेर पीएसआय होऊन तिने आई वडिलांचे स्वप्न साकार केले ...