मखमलाबाद : कामावर गैरहजर राहिल्याचा कारणावरून नोकरीतून कमी केलेल्या कर्मचाºयास कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी मातोरी विविध कार्यकारी सोसायटीतील कर्मचाºयाने कुटुंबियां समवेत सोसायटीसमोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे. ...
सासरच्या मंडळींनी विवाहितेचा किरकोळ कारणांवरून मानसिक व शारीरिक छळ केला. वारंवार वाद होत असल्याने विवाहितेने पतीला नांदेड सिटी येथे राहण्यास जाण्याची विनंती केली. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या भोराबाई आगिवले यांच्या कुटुंबीयांना आमदार हिरामण खोसकर यांनी पाड्यावर जाऊन १५ लाख रुपयांची मदत दिली. ...
नाशिक : मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने आदिम जमातींच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत असून, प्रत्येक आदिवासी कुटुंबाची गणना करण्याचे काम ग्रामसाथीमार्फत सुरू असल्याची माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी या य ...