लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

लॉकडाऊन काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ; ‘भरोसा’कडे आल्या ५२२ तक्रारी - Marathi News | An increase in the incidence of domestic violence during the lockdown period; 522 complaints were received by Bharosa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊन काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ; ‘भरोसा’कडे आल्या ५२२ तक्रारी

किरकोळ कारणावरून संसार मोडू नये याकरिता पोलिसांचा भरोसा सेल कार्यरत आहे. ...

नात्यात ‘चिंगारी’, अ‍ॅपवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी पत्नी करवून घेते असे काही, पतीची तक्रार - Marathi News | 'Spark' in relationship, something that wife does to increase followers on app, husband complaint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नात्यात ‘चिंगारी’, अ‍ॅपवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी पत्नी करवून घेते असे काही, पतीची तक्रार

व्हिडीओमध्ये स्लीम दिसावं म्हणून, पत्नी मला अनेकदा उपाशी ठेवायची. तसेच याबाबच विचारणा केल्यास भांडण करायची, असा आरोप संबंधित पतीने केला आहे. ...

अखेर ४० व्या दिवशी बाळाला आईची कूस मिळाली - Marathi News | Finally, on the 40th day, the baby received its mother's love | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर ४० व्या दिवशी बाळाला आईची कूस मिळाली

समाजसेवा अधीक्षकांनी घडवली माता-पित्याची भेट ...

coronavirus: कोरोनाने हसते खेळते कुटुंब केले उद्ध्वस्त, चिमुकल्यांनी अवघ्या १५ दिवसांत गमावले आई-वडील - Marathi News | coronavirus: Corona destroys family, two brothers loses there parents | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाने हसते खेळते कुटुंब केले उद्ध्वस्त, चिमुकल्यांनी अवघ्या १५ दिवसांत गमावले आई-वडील

१२ आणि १४ वर्षांच्या दोन छोट्या भावांना अवघ्या पंधरवड्यामध्ये आपल्या आई-वडलांना गमवावे लागले. या मुलांची ३९ वर्षीय आई आणि ४४ वर्षींय वडलांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. ...

हरियाणामध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या मालमत्तेची होणार चौकशी, खट्टर सरकारने घेतला निर्णय - Marathi News | The Khattar government has decided to probe the assets of the Gandhi-Nehru family in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणामध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या मालमत्तेची होणार चौकशी, खट्टर सरकारने घेतला निर्णय

२००५ ते २०१० या काळात गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या नावावर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे.   ...

आई, बाबा तुम्ही भांडू नका आता मला राग येतोय! लॉकडाऊनने निर्माण केले नवे प्रश्न - Marathi News | Mom, Dad, don't quarrel , I'm angry now! Lockdown created new questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई, बाबा तुम्ही भांडू नका आता मला राग येतोय! लॉकडाऊनने निर्माण केले नवे प्रश्न

कुटुंबातील पालकांचे वर्क फ्रॉम होम असल्याने छोट्या छोट्या कारणांनी वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे.. ...

'मिसेस होम मिनिस्टर' यांचा फोन कॉल देतोय महाराष्ट्र पोलिसांच्या कुटुंबियांना मोलाचा 'आधार'  - Marathi News | 'Home Minister wife gives 'courage' to police family by phone call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मिसेस होम मिनिस्टर' यांचा फोन कॉल देतोय महाराष्ट्र पोलिसांच्या कुटुंबियांना मोलाचा 'आधार' 

''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही. ...

...म्हणून नवजात अर्भकासाठी विमानाने लेहहून दिल्लीत दररोज पाठवलं जातंय आईचं दूध - Marathi News | ... So mother's milk is daily sent by airplane from Leh to Delhi for newborn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून नवजात अर्भकासाठी विमानाने लेहहून दिल्लीत दररोज पाठवलं जातंय आईचं दूध

लडाखमधील एक माता आपल्या नवजात अर्भकासाठी दररोज दिल्लीला दूध पाठवत आहेत. लेह येथून दिल्लीला येणाऱ्या विमानामधून हे दूध दिल्लीत आणले जात आहेत. गेल्या महिन्याभरापासून हा दिनक्रम सुरू आहे. ...