लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
महिलेची फेसबुकवर मैत्री झाली, मित्राने भेटायला बोलावलं अन्... - Marathi News | The woman became friends on Facebook, called a friend for meet and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची फेसबुकवर मैत्री झाली, मित्राने भेटायला बोलावलं अन्...

तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ...

विमानातही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक वापरणे यापुढे शक्य होणार - Marathi News | It will be possible to use WhatsApp, Facebook even on the fly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमानातही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक वापरणे यापुढे शक्य होणार

एप्रिल-मेपासून सेवेची सुुरुवात; ३०० ते ३५० रुपयांचे शुल्क ...

Facebook Liteला 'डार्क मोड'चा सपोर्ट, असं करा फीचर अ‍ॅक्टिव्हेट!  - Marathi News | Facebook Lite is now getting a dark mode on Android | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook Liteला 'डार्क मोड'चा सपोर्ट, असं करा फीचर अ‍ॅक्टिव्हेट! 

डार्क मोडचा वापर करण्यासाठी युजर्सला सर्वात आधी फेसबुक लाइटचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे. ...

ट्रम्प यांचे भारतात येण्यापूर्वी ट्विट; म्हणाले, फेसबुकवर मी पहिल्या तर, मोदी दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Tweet before Trump arrives in India; He said, on Facebook I AM first and Modiji second | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांचे भारतात येण्यापूर्वी ट्विट; म्हणाले, फेसबुकवर मी पहिल्या तर, मोदी दुसऱ्या क्रमांकावर

याआधी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोदींना महान पुरुष संबोधले होते. तसेच भारतात जाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी भारतासोबत व्यापारी करार करण्यासाठी उच्छूक असल्याचा सूचक इशारा दिला आहे. ...

खळबळजनक! ब्रेक - अपनंतर इंजिनिअरने गर्लफ्रेंडचे 'ते' फोटो टाकले फेसबुकवर - Marathi News | Sensational! After the break-up, the engineer posted objectionable photos of his girlfriend on Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ब्रेक - अपनंतर इंजिनिअरने गर्लफ्रेंडचे 'ते' फोटो टाकले फेसबुकवर

बॉयफ्रेंड मित्रांच्या मोबाईलवरून फोन करून पीडित गर्लफ्रेंडला धमकी देत असल्याचा देखील आरोप केला आहे. ...

Video : इंदुरीकर महाराजांच्या 'त्या' कीर्तनावरून गोंधळ; व्हिडीओ व्हायरल, चौकशीची शक्यता - Marathi News | Indirankar Maharaj's Kirtan viral, investigate about abortion diagnosis in his speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : इंदुरीकर महाराजांच्या 'त्या' कीर्तनावरून गोंधळ; व्हिडीओ व्हायरल, चौकशीची शक्यता

याप्रकरणी अहमदनगरमधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने बैठकीत घेऊन ...

गिफ्टसह डॉलरच्या आमिषाने आयर्लंडच्या फेसबुक मित्राकडून महिलेची फसवणूक - Marathi News | Ireland's Facebook friend cheats woman over gift bills | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गिफ्टसह डॉलरच्या आमिषाने आयर्लंडच्या फेसबुक मित्राकडून महिलेची फसवणूक

काळबादेवी येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय तक्रारदार महिला एका केक कंपनीत नोकरीला आहे. ...

फेसबुकवर मैत्री पडली महाग; विदेशी अज्ञात मित्राने उकळले ५२ लाख - Marathi News | Friendship becomes expensive on Facebook; 8 lakhs boiled by a foreign anonymous friend | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फेसबुकवर मैत्री पडली महाग; विदेशी अज्ञात मित्राने उकळले ५२ लाख

नोव्हेंबर २०१८ पासून संशयित इसम शिक्षीकेसोबत फेसबुकवरु न संवादामार्फत सातत्य टिकवून होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि दोघांचा संवाद वाढत गेला. ...