फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
Crime News : ऑगस्ट महिन्यात मीरारोड येथील शेफने आर्थिक चणचणीतून गळफास घेत, आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने फेसबुक लाईव्ह केल्याने फेसबुकने मुंबई पोलिसांना या विषयी माहिती दिली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांंनी त्याचे लोकेशन शोधून त्याला ...
फेसबुकने कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलेसनचे कारण देत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यरत असलेले किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज बंद केले होते. त्यामुळे, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषक आणि नेटीझन्स चांगलेच संतापले आहेत. ...
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने WhatsApp Pay ला भारतात लाँच करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर, काही टप्प्यात हे लाँच केले जात आहे. ...