लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Lok Sabha Election 2019 : युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’! - Marathi News | Lok Sabha Election 2019 : Social media war between 'Yuti' and 'Aaghadi' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lok Sabha Election 2019 : युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’!

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीतील फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर प्रचाराचा धुराळा चांगला उडत आहे. ...

शिक्षिकेची साडेबारा लाखांची फसवणूक, फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात - Marathi News | The teacher's betrayal of lakhs of rupees, Facebook's friendship fell in the capital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षिकेची साडेबारा लाखांची फसवणूक, फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात

यूकेमध्ये शिपवर कॅप्टन म्हणून काम करत असल्याची बतावणी करून फेसबुकवरून ओळख वाढवत एका ३८ वर्षीय शिक्षिकेला सुमारे साडेबारा लाखांचा गंडा घातल्याची घटना कल्याणात उघड झाली आहे. ...

'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी - Marathi News | Nagaraj manjule tribute to dr. babasaheb ambedkar with kadubai kharat selfie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी

या कडूबाई खरात यांच्या ओळी लिहून नागराजने भीम जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. ...

Facebook वर आले मेसेंजर चॅट फीचर; WhatsApp, Instagram एकत्र आणण्याचा विचार - Marathi News | messenger like chat feature spotted on facebook app company plans to unify instagram and whatsapp soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook वर आले मेसेंजर चॅट फीचर; WhatsApp, Instagram एकत्र आणण्याचा विचार

फेसबुक सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूनिफाइड करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप हे एकत्र येणार आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने अशा पद्धतीने प्लॅटफॉर्मचा विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं. ...

मुंबई जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या नावे फेक फेसबुक अकाउंट  - Marathi News | Fake Facebook account in favor of Mumbai District Magistrate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या नावे फेक फेसबुक अकाउंट 

चक्क मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचेच बनावट फेसबुक अकाउंट कोणीतरी उघडल्याचं उघडकीस आलं आहे. ...

महिलेने सवतीच्या फेसबुक फोटोवर केली वाईट कमेंट, २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा! - Marathi News | British Woman Jailed in Dubai for Calling Ex-husband's New Wife a 'Horse' on Facebook | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने सवतीच्या फेसबुक फोटोवर केली वाईट कमेंट, २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा!

एका महिलेला सवतीच्या फोटोवर अपशब्द वापरुन कमेंट करणे पडले महागात. ...

किंग ऑफ फेसबुक पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगात बनले 'नंबर वन' नेते - Marathi News | pm narendra modi the most popular politician on facebook in the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किंग ऑफ फेसबुक पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगात बनले 'नंबर वन' नेते

नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. ...

Video : गोंधळलेला प्रवासी.... विमानतळावरील X-ray स्कॅनरमध्ये बॅगसह चक्क तोही शिरला - Marathi News | Video: messy traveler ... in the X-ray scanner at the airport. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : गोंधळलेला प्रवासी.... विमानतळावरील X-ray स्कॅनरमध्ये बॅगसह चक्क तोही शिरला

सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. तर, जगभरातील लोकांच्या तऱ्हा व्हायरल करण्यात सोशल मीडिया आघाडीवर असतो. ...