फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक दिवसाला 10 लाख अकाऊंट ब्लॉक करत आहे. आर्टीफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या मदतीने फेसबुक एका दिवसात 10 लाख फेक अकाऊंटवर कारवाई करता आहे. ...
युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला आहे. दरम्यान फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या युजर्सकडे त्यांच्या ई-मेलचा पासवर्ड मागत आहे. ...
सोशल मीडियावर फेक न्यूज आणि माहिती पसरवणाऱ्यांवर फेसबूककडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून, फेसबुकने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर कारवाई केली आहे. ...