लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

दैव देते! अनाथाने जेईईमध्ये २७० वी रँक मिळविली; एका चुकीने आयआयटी मुंबईची संधी हुकली - Marathi News | Good luck! Orphan ranked 270th in JEE; missed an opportunity in IIT Mumbai by a mistake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दैव देते! अनाथाने जेईईमध्ये २७० वी रँक मिळविली; एका चुकीने आयआयटी मुंबईची संधी हुकली

IIT JEE Admission fail: आयआयटी मुंबईमध्ये सिद्धांत बत्रा याला बीटेकची जागाही मिळाली होती. मात्र, एका छोट्या चुकीने त्याचे स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसत आहे.  ...

सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षेत डमींचा वापर; आरोपींमध्ये दोन पोलीस - Marathi News | Use of dummies in government jobs exams; Two policemen among the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षेत डमींचा वापर; आरोपींमध्ये दोन पोलीस

दुसऱ्याला बसवून नोकरी मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एक प्राप्तिकर खात्यात, तर दुसरा गृहमंत्रालयात ...

इंजिनीअरिंग फार्मसी सीईटीचा निकाल जाहीर, पीसीएम ग्रुपमध्ये पुण्याची सानिका प्रथम - Marathi News | Engineering Pharmacy CET results announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंजिनीअरिंग फार्मसी सीईटीचा निकाल जाहीर, पीसीएम ग्रुपमध्ये पुण्याची सानिका प्रथम

CET results : परीक्षेत पुण्याच्या सानिका गुमास्ते आणि सौरभ जोग यांनी पीसीएम ग्रुप मध्ये १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. तर पीसीबी ग्रुपमध्ये अनिश जगदाळे याने शंभर पर्सेंटाइल गुण मिळवून यश संपादन केले आहे. ...

शिक्षण विभाग - परीक्षा झाल्या... आता पुढे काय? - Marathi News | Exams are over ... what next? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण विभाग - परीक्षा झाल्या... आता पुढे काय?

परीक्षांच्या मुद्दयावर राज्यपाल विरूद्ध मंत्री अथवा संघर्ष, असे चित्र वरकरणी दिसले तरी यामागील लोकनुयी राजकारणाचा पदर लपू शकला नाही. कायद्यातील तरतुदी दुर्लक्षित करून परीक्षा टाळण्याचा अनावश्यक प्रयत्न झाला. ...

‘दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेणे कठीणच’ - Marathi News | 'It is difficult to take 10th, 12th exams online', varsha gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेणे कठीणच’

यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. ...

अकोला जिल्ह्यातील १५२२ विद्यार्थी देणार प्रज्ञाशोध परीक्षा - Marathi News | 1522 students from Akola district to appear | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील १५२२ विद्यार्थी देणार प्रज्ञाशोध परीक्षा

NTS Exam News दहावीसाठीची राज्यस्तर परीक्षा १३ डिसेंबर रोजी होणार आहे. ...

अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत - Marathi News | Final year students waiting for marks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना केवळ गुणपत्रिका वेळेवर न दिल्याने नोकरी गमावणे परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया बीकॉमची परीक्षा आयडॉलमधून पास झालेल्या विद्यार्थ्याने दिली. ...

सीबीएसईच्या परीक्षा होणार लेखी - Marathi News | CBSE exams will be written | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीएसईच्या परीक्षा होणार लेखी

Exam Nagpur News ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य जाणून घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. ...