लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे - Marathi News |  Shilja Deshpande: 'Goddess Festival' should be inaugurated by Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...

जरा हटके! चला लावू या, गच्चीवर मातीविरहित बाग ! - Marathi News | Lets make Terrace garden without soil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके! चला लावू या, गच्चीवर मातीविरहित बाग !

गच्चीवरील मातीविरहित बाग हे शब्द ऐकले आणि उत्सुकता जागृत झाली. हे कसं शक्य आहे? मग झाडाची मुळं आधारासाठी काय पकडून ठेवतील आणि पाणी कुठे मुरत राहील? उत्तरांसाठी भेट घेतली उमेश चित्रिव यांची आणि उलगडत गेलं सृष्टीतून आलेलं सृष्टीलाच परत करण्याचं एक सृजन ...

‘त्यांनी’ घेतला पर्यावरण संवर्धनाचा वसा - Marathi News |  'He' took the environmental conservation fat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्यांनी’ घेतला पर्यावरण संवर्धनाचा वसा

सह्याद्रीच्या पर्वत रांगातील पवित्र पहाडांना, ज्यांची नावे आहेत अशा ब्रह्मगिरी व गंगाद्वार याठिकाणी हजारो औषधी वनस्पती आहेत. अशा ब्रह्मगिरी संवर्धनासाठी आयपीएल ग्रुपने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने त्यांनी कामकाजास प्रारंभ केला आहे. ...

ग्रीन होम म्हणजे काय? घर बांधायचं असेल तर याचा विचार करा - Marathi News | What is Green Home? If you want to build a new house, think about it | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :ग्रीन होम म्हणजे काय? घर बांधायचं असेल तर याचा विचार करा

'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो. ...

पर्यावरणाचा संदेश, झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे - Marathi News | Environmental message celebrates Rakshabandhan by planting trees and making rakhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणाचा संदेश, झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे

शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनगरच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी १ मीटर व्यासाची राखी झाडाला बांधून रक्षाबंधन साजरे केले. ...

वृक्षांना राख्या बांधून घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ - Marathi News |  Taking the trees to the trees, the oath of environmental protection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षांना राख्या बांधून घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते सांगणारा सण मोठ्या उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. ...

अाता ईमेलद्वारेसुद्धा करता येणार पर्यावरणासंदर्भातील तक्रारी - Marathi News | Environmental related complaints can be registered through email | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अाता ईमेलद्वारेसुद्धा करता येणार पर्यावरणासंदर्भातील तक्रारी

पर्यावरणासंदर्भातील तक्रारी नागरिकांना अाता ईमेलद्वारे सुद्धा लवकरच करता येणार अाहेत. ...

हजारो रोपट्यांचे अस्तित्व संकटात - Marathi News | The existence of thousands of plants is in crisis | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हजारो रोपट्यांचे अस्तित्व संकटात

पर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी राज्य शासनाने यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या अंतर्गत सर्वच जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. यातंर्गत गोंदिया तालुक्यातील खातिया-अर्जुनी-रावणवाडी मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. ...