तो एक आम्रवृक्ष... वृक्ष नव्हे कल्पतरूच... सावली अन् फळे देणारा, त्याचबरोबर आजूबाजूच्या बऱ्या-वाईट समस्त घटनांचा साक्षीदार... जो जुना असला तरी कुटुंबप्रमुखाप्रमाणेच साºयांना सांभाळत रस्त्याच्या कडेला उभा... पण कोणाला त्याचे अस्तित्व खटकले कोणास ठाऊक. ...
Ganpati Festival :वृक्षरुपी गणपतीचे महत्त्व समाजात पटवून देण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे रक्षण झाले तरच जीवसृष्टीचे संरक्षण होईल. झाडे लावा, झाडे जगवा व सर्व लोकांनी मिळून प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा करावा ...
सांगली शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सांगली शहर व परिसरात गेली दोन दिवस पहाटे ते सकाळी ८ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली जात आहे. निसर्गाची वेगवेगळी रुपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत. ...
नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १ ते ४ आक्टोंबर २0१८ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. किर्लोस्कर आॅईल इंजिनचे व्ही. एम. देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अनिल अवचट यां ...