शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाद्वारे ‘ग्रीन कॉर्नर’ अर्थात ‘हरित कोपरा’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येते. या उपक्रमाद्वारे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसह कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थीही वनस्पतिशास्त्राचे धडे गिरवीत आहेत. ...
घुबडांविषयी अंधश्रध्दा दूर करणे तसेच घुबडांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने पुढाकार घेतला आहे. ...
राजेंद्र मदने यांना ‘वसुंधरा सन्मान’ , आंबोलीतील मलबार नेचर क्लब संस्थेस ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती उदय गायकवाड आणि कृष्णा गावडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा ...
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजतगाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली, ...
गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
या वृक्षहत्येत राजकीय व्यक्ती आणि नगरसेवक यांचा संबंध असल्याचा आरोप फादर डिमेलो यांनी केला आहे. संबंधितांनी हत्या केल्यानंतर आता ती का केली आणि अन्य तपशील बाहेर यावेत यासाठी शांततामयी मार्गाने सर्व प्रयत्न करणार आहेत. ...