लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

पवई : डोंगरावरून हरीण घरात पडले - Marathi News | Powai: A deer fell from a mountain into a house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई : डोंगरावरून हरीण घरात पडले

पवई येथील रहिवासी सविता सिंग यांच्या घराच्या पत्र्याहून एक हरिण त्यांच्या घरात पडल्याची घटना घडली. ...

४६ टक्के विद्यार्थ्यांची वातावरण बदलावर भविष्यात संशोधनाचीही तयारी - Marathi News | 46% of students prepare for future research on climate change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४६ टक्के विद्यार्थ्यांची वातावरण बदलावर भविष्यात संशोधनाचीही तयारी

विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये होत आहेत पर्यवर्णविषयी अधिक जागरूक ...

माणूस बना, सांगतोय कोरोना...! - Marathi News | Be a man, says Corona ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माणूस बना, सांगतोय कोरोना...!

जो निसर्ग माणसाला पिढ्यान्पिढ्यांपासून  दोस्तीचा, मैत्रीचा हात पुढे करतोय त्या निसर्गाचा हातच तोडून घेण्याचा प्रयत्न माणसानं केला. ...

लॉकडाऊन पर्यावरणाला पोषक; हवेच्या गुणवत्तेने गाठला औरंगाबादेत ‘ग्रीन’ झोन - Marathi News | lockdown Nutritional to the environment; Air quality reaches 'Green' zone in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊन पर्यावरणाला पोषक; हवेच्या गुणवत्तेने गाठला औरंगाबादेत ‘ग्रीन’ झोन

लॉकडाऊनमुळे जवळपास महिनाभर शहरातील विविध उद्योग ठप्प होते. शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये बंद आहेत. वाहनांसह घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. ...

खंबाळेमध्ये वनक्षेत्रात आगीचे तांडव; वीस हजार वृक्षांची राख - Marathi News | Forest fires in Khambale; The ashes of twenty thousand trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंबाळेमध्ये वनक्षेत्रात आगीचे तांडव; वीस हजार वृक्षांची राख

नाशिक : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाने लागवड केलेल्या दहा हेक्टरवरील क्षेत्रात मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. ... ...

'नाशिक वनराई'मध्ये गिधाडांचा मनसोक्त पाहुणचार - Marathi News | vultures came in nashik vanrai SSS | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :'नाशिक वनराई'मध्ये गिधाडांचा मनसोक्त पाहुणचार

लांब चोचीच्या गिधाडांचा उतरला थवा : शहराच्या वेशीवर निसर्गाच्या सफाई कामगारांचे वास्तव्य, दुर्लभ झालेल्या पाहुण्यांनी वीस वर्षानंतर दिले दर्शन ...

पाण्याच्या शोधात काळविटांची सैरभैर; हिरज परिसरातील पाणवटे भरले - Marathi News | Antelopes roaming in search of water; The water bodies in the Hiraj area filled up | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्याच्या शोधात काळविटांची सैरभैर; हिरज परिसरातील पाणवटे भरले

हिरज परिसरातील वनविभागाने गस्तही वाढविली; तहानेने व्याकूळ होऊन काळविटांचा झाला होता मृत्यू ...

अपार्टमेंटमधील सदस्यांनी पार्किंगच्या मोकळ्या जागेत शेकडो रोपांची फुलविली बाग...! - Marathi News | Good News; Hundreds of flowering gardens in the parking lot ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अपार्टमेंटमधील सदस्यांनी पार्किंगच्या मोकळ्या जागेत शेकडो रोपांची फुलविली बाग...!

लॉकडाऊनचा असाही उपयोग; ड्रीप अन् स्प्रिंकलरचा वापर, तीनशेपेक्षाही अधिक झाडे ...