लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

NED vs ENG : १४ चेंडूंत ७२ धावा; Jos Buttler ने झळकावले दुसरे जलद शतक; डेवीड मलान व फिल सॉल्टचीही सेंच्युरी! - Marathi News | NED vs ENG : Jos Buttler hits his 10th ODI hundred and it came in just 47 balls, 2nd fastest hundred by an Englishman. Dawid Malan break record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ चेंडूंत ७२ धावा; Jos Buttler ने झळकावले दुसरे जलद शतक; डेवीड मलान व फिल सॉल्टचीही सेंच्युरी!

England vs Netherland ODI :इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पार चुराडा केला. फिल सॉल्ट, डेवीड मलान यांच्यानंतर जोस बटलर यानेही शतक झळकावले. ...

आयला! आंतरराष्ट्रीय सामना की लोकल?; चेंडू शोधायला खेळाडूंसह सारेच पोहोचले जंगलात, Video - Marathi News | NED vs ENG : Dawid Malan smashed massive six, Netherlands players and ground staff goes to search ball in near jungle, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयला! आंतरराष्ट्रीय सामना की लोकल?; चेंडू शोधायला खेळाडूंसह सारेच पोहोचले जंगलात, Video

England vs Netherland ODI : इंग्लंडचा एक संघ न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत असताना दुसरा संघ इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सविरुद्ध वन डे सामना खेळतोय. ...

Stats : 225 चौकार, 24 षटकार!, कसोटी क्रिकेटमध्ये घडला चमत्कार; ENG vs NZ सामन्याने मोडले अनेक विक्रम - Marathi News | Stats - 226 fours, 24 sixes : England vs New Zealand 2nd Test has most boundaries scored in a single match in Test history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Stats : 225 चौकार, 24 षटकार!, कसोटी क्रिकेटमध्ये घडला चमत्कार; ENG vs NZ सामन्याने मोडले अनेक विक्रम

ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात अविश्वसनीय विजयाची नोंद केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी पाचव्या दिवसाच्या टी ब्रेकनंतर ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी करून विजयाचा मार्ग सहज सोपा केला. कर्णधार बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो ( Johnny Bairs ...

Monkeypox : 'सेक्स'मुळे पसरतोय व्हायरस? बाधितांचा शोध घेणंही झालंय कठीण! एक्सपर्ट्सनी केलं अलर्ट - Marathi News | Monkeypox virus spread through sex It has become difficult to trace the infected experts alert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'सेक्स'मुळे पसरतोय Monkeypox? बाधितांचा शोध घेणंही झालंय कठीण! एक्सपर्ट्सनी केलं अलर्ट

संबंधित रिपोर्टमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात येत असलेल्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ...

ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडने अशक्यप्राय विजय मिळवला; Jonny Bairstow ने २१ चेंडूंत ९८ धावा कुटल्या, Ben Stokes नेही न्यूझीलंडला धुतले - Marathi News | ENG vs NZ 2nd Test : England have defeated New Zealand in one of the most craziest run chases on Day 5 of a Test, Jonny Bairstow's 136 (92) and captain Ben Stokes 75* (70). | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने अशक्यप्राय विजय मिळवला; Jonny Bairstow ने २१ चेंडूंत ९८ धावा कुटल्या, न्यूझीलंडला हरवले

ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात अविश्वसनीय विजयाची नोंद केली. ...

ENG vs NZ 2nd Test : १ चेंडूच्या फरकाने १२० वर्षांपूर्वीचा विक्रम वाचला; Jonny Bairstow कसोटीत ट्वेंटी-२० स्टाईल खेळला!  - Marathi News | ENG vs NZ 2nd Test : 100 in just 77 balls for Johnny Bairstow, ODI batting before tea and T20 batting after tea, becomes the 2nd fastest England batsman to score a century in Test cricket   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१ चेंडूच्या फरकाने १२० वर्षांपूर्वीचा विक्रम वाचला; Jonny Bairstow कसोटीत ट्वेंटी-२० स्टाईल खेळला

ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. यजमान इंग्लंडच्या फलंदाजांनी टी ब्रेकनंतर बदललेला गिअर पाहून सारेच अवाक् झाले आहेत. ...

जेम्स अँडरसननं रचला इतिहास, क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रचला गेला हा विक्रम  - Marathi News | The record was set by James Anderson for the first time in the 145-year history of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स अँडरसननं रचला इतिहास, क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रचला गेला हा विक्रम 

James Anderson World Records: इंग्लंडच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या जेम्स अँडरसनने अजून एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६५० बळींचा टप्पा पार करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. ...

Fact Check : मोईन अलीची धमकी?; Nupur Sharma प्रकणावरून भारताने माफी मागावी अन्यथा IPLवर बहिष्कार  - Marathi News | Fact Check : English cricketer Moeen Ali Isn't Demanding an Apology From India, Nor Is He Boycotting IPL | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : मोईन अलीची धमकी?; Nupur Sharma प्रकणावरून भारताने माफी मागावी अन्यथा IPLवर बहिष्कार 

Nupur Sharma News: भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानावरून देशातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. ...