lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज

England vs West Indies Live

England vs west indies 2020, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना बुधवारी एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे.
Read More
England vs West Indies 3rd Test : स्टुअर्ट ब्रॉडनं धू धू धुतलं; नोंदवला 18 वर्षांत इंग्लंडच्या फलंदाजांना न जमलेला विक्रम  - Marathi News | Stuart Broad Test half-century from just 33 balls, first since 2017; joint-third fastest for England  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 3rd Test : स्टुअर्ट ब्रॉडनं धू धू धुतलं; नोंदवला 18 वर्षांत इंग्लंडच्या फलंदाजांना न जमलेला विक्रम 

England vs West Indies 3rd Test: स्टुअर्ट ब्रॉडची फटकेबाजी; इंग्लंडच्या पहिल्या डावात 369 धावा ...

England vs West Indies 3rd Test : 26 वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजानं केला पराक्रम! - Marathi News | Kemar Roach has become the first West Indian bowler since Curtly Ambrose in 1994 to reach 200 Test wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 3rd Test : 26 वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजानं केला पराक्रम!

England vs West Indies 3rd Test: दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमानांचा डाव गडगडला ...

England vs West Indies 3rd Test: केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल! - Marathi News | England vs West Indies 3rd Test: Kemar Roach bowls a jaffa to dismiss Ben Stokes, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 3rd Test: केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल!

England vs West Indies 3rd Test: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. ...

England vs West Indies 3rd Test: 140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video - Marathi News | England vs West Indies 3rd Test: 140 kg Rahkeem Cornwall displays 'sharp reflexes' with brilliant catch in slip cordon, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 3rd Test: 140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video

England vs West Indies 3rd Test: पहिल्या दिवशी इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. ...

इंग्लंडला सुरुवातीला धक्के; विंडीजविरुद्ध चहापानापर्यंत ४ बाद १३१ धावा - Marathi News | Shocks to England early; 131 for 4 against West Indies till tea | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडला सुरुवातीला धक्के; विंडीजविरुद्ध चहापानापर्यंत ४ बाद १३१ धावा

तिसरी कसोटी ...

England vs West Indies 3rd Test : तिसरी कसोटी आहे खास; लाल टोपी घालून मैदानावर उतरणार खेळाडू! - Marathi News | England vs West Indies 3rd Test will be named The Ruth Strauss Foundation Test, know why  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 3rd Test : तिसरी कसोटी आहे खास; लाल टोपी घालून मैदानावर उतरणार खेळाडू!

England vs West Indies 3rd Test वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले आहे. ...

निर्णायक सामन्यावर पाऊस?; इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजयाची वेस्ट इंडिजला संधी - Marathi News | Rain on decisive match ?; West Indies chance of historic victory against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निर्णायक सामन्यावर पाऊस?; इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजयाची वेस्ट इंडिजला संधी

तिसरी कसोटी आजपासून ...

जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषी शिविगाळ; विंडीजविरुद्ध तिसऱ्या कसोटीबाहेर राहण्याची शक्यता - Marathi News | Racist abuse of Joffra Archer; Likely to miss the third Test against the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषी शिविगाळ; विंडीजविरुद्ध तिसऱ्या कसोटीबाहेर राहण्याची शक्यता

काही जणांनी तर आर्चरवर वर्णद्वेषी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे. ...