lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज

England vs West Indies Live , मराठी बातम्या

England vs west indies 2020, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना बुधवारी एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे.
Read More
Eng vs WI, Moeen Ali: 6,6,6,6 ..... दे देणादण!! मोईन अलीने जेसन होल्डरला धू धू धुतलं... पाहा Video - Marathi News | Moeen Ali smashes 4 sixes in single over of Jason Holder England wins 4th T20 against West Indies See Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 6,6,6,6 ..... दे देणादण!! मोईन अलीने जेसन होल्डरला धू धू धुतलं...

मोईन अलीने एका ओव्हरमध्ये ठोकल्या तब्बल २८ धावा ...

स्टुअर्ट ब्रॉडची गरूडझेप; आयसीसी कसोटी क्रमवारीत पटकावले तिसरे स्थान - Marathi News | Stuart Broad's Eagle Zap; Ranked third in the ICC Test rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टुअर्ट ब्रॉडची गरूडझेप; आयसीसी कसोटी क्रमवारीत पटकावले तिसरे स्थान

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या कसोटीत शानदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या ... ...

इंग्लंडचा २-१ ने मालिका विजय - Marathi News | England won the series 2-1 against west indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा २-१ ने मालिका विजय

तिसरी कसोटी : वेस्ट इंडिजवर २६९ धावांनी दणदणीत मात ...

England vs West Indies 3rd Test: स्टुअर्ट ब्रॉडनं घेतली विक्रमी विकेट; जेम्स अँडरसनसह केली 20 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | England vs West Indies 3rd Test: 500 test wickets for Stuart Broad, 7 bowlers have taken 500 or more Test wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 3rd Test: स्टुअर्ट ब्रॉडनं घेतली विक्रमी विकेट; जेम्स अँडरसनसह केली 20 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

England vs West Indies 3rd Test: पहिल्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडनं कसोटी मालिकेत दमदार कमबॅक केले ...

इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संकटात; इंग्लंड पहिला डाव ३६९, विंडीजची स्थिती ६ बाद १३७ धावा - Marathi News | West Indies in crisis against England in third test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संकटात; इंग्लंड पहिला डाव ३६९, विंडीजची स्थिती ६ बाद १३७ धावा

इंग्लंडच्या डावात स्टुअर्ट ब्रॉड (६२), ओली पोप (९१) रोरी बर्न्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून केमार रोच याने सर्वाधिक चार गडी बाद केले. ...

England vs West Indias 3rd Test : शेन वॉर्न-ग्लेन मॅकग्रा यांच्या 2000 सालच्या पराक्रमाची आज स्टुअर्ट ब्रॉड-जेम्स अँडरसन पुनरावृत्ती करणार - Marathi News | England vs West Indies 3rd Test: James Anderson -Stuart Broad will achieve what Shane Warne- Glenn McGrath did in 2000 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indias 3rd Test : शेन वॉर्न-ग्लेन मॅकग्रा यांच्या 2000 सालच्या पराक्रमाची आज स्टुअर्ट ब्रॉड-जेम्स अँडरसन पुनरावृत्ती करणार

England vs West Indies 3rd Test: ब्रॉडनं एक विकेट्स घेताच त्याच्या आणि सहकारी गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावावर एक वेगळाच विक्रम नोंदवला जाणार आहे ...

यजमान इंग्लंडची स्थिती मजबूत - Marathi News | Host England's position is strong against west indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यजमान इंग्लंडची स्थिती मजबूत

तिसरा कसोटी सामना : वेस्ट इंडिज फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, ब्रॉडने घेतले सहा बळी ...

इंग्लंडची ३६९ धावांपर्यंत मजल - Marathi News | England reached 369 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची ३६९ धावांपर्यंत मजल

तिसरी कसोटी । स्टुअर्ट ब्रॉडचे झटपट अर्धशतक, विंडीजची स्थिती ३ बाद ५९ धावा ...