लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

'ईडी'च्या संदीप सिंगला हवालाने हवे होते लाचेचे २० लाख; २० रुपयांच्या नोटेचा फोटोही घेतला - Marathi News | ED Official Sandeep Singh wanted 20 lakhs in bribe Also took a photo of Rs 20 note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ईडी'च्या संदीप सिंगला हवालाने हवे होते लाचेचे २० लाख; २० रुपयांच्या नोटेचा फोटोही घेतला

मुंबईतील ज्वेलरवर झालेल्या छापेमारीनंतर पुढील कारवाई टाळण्यासाठी सिंग याने संबंधित ज्वेलरकडे २० लाख रुपयांची लाच मागितली होती, सेवेतून केले निलंबित ...

चिनी ‘पॉवर ॲप’ची ईडीकडून पॉवर ऑफ! मुंबई, दिल्लीमधून साडे आठ कोटी जप्त - Marathi News | Chinese 'Power App' power off from ED 8.5 crore seized from Mumbai, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी ‘पॉवर ॲप’ची ईडीकडून पॉवर ऑफ! मुंबई, दिल्लीमधून साडे आठ कोटी जप्त

या प्रकरणी सर्वप्रथम उत्तराखंड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता. मात्र, हे प्रकरण देशव्यापी असल्यामुळे तसेच या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचेही निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपासाची सूत्रे स्वत:कडे घेतली होती.   ...

ईडीच्या अधिकाऱ्याने घेतली २० लाखांची लाच; सीबीआयकडून दिल्लीत अटक - Marathi News | ED officer took bribe of 20 lakhs; Arrested by CBI in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीच्या अधिकाऱ्याने घेतली २० लाखांची लाच; सीबीआयकडून दिल्लीत अटक

पैसे न दिल्यास अटक करू अशी धमकीही त्याला दिली. मात्र २५ लाख देणे शक्य नसल्याचे या ज्वेलरने संदीप सिंग यादव याला सांगितले.  ...

मुंबईतल्या ज्वेलर्सला अटक करण्याची धमकी; लाच घेताना ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक - Marathi News | CBI arrested assistant director of the ED for allegedly taking bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईतल्या ज्वेलर्सला अटक करण्याची धमकी; लाच घेताना ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक

सीबीआयने लाच घेणाऱ्या ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला दिल्लीत रंगेहाथ पकडलं आहे.  ...

घोटाळ्यातील पीडितांचे पैसे ईडी परत देणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय; ED ची मोठी तयारी - Marathi News | ED will return the money of scam victims, a big decision of Modi government Greater preparation of ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोटाळ्यातील पीडितांचे पैसे ईडी परत देणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय; ED ची मोठी तयारी

एखाद्या घोटाळ्यातील जप्त केलेले पैसे आता पीडितांना परत मिळणार आहेत. याबाबत आता ईडीने मोठी तयारी केली आहे. ...

सातारा: आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात याचिका करणारे दीपक देशमुख यांच्या घरावर 'ईडी'चा छापा - Marathi News | ED raided the house of Deepak Deshmukh who petitioned against MLA Jayakumar Gore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात याचिका करणारे दीपक देशमुख यांच्या घरावर 'ईडी'चा छापा

कागदपत्रांची तपासणी : सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अधिकारी दाखल ...

"कोणत्या अधिकाऱ्याने फोन केला?", राहुल गांधींच्या 'त्या' दाव्यानंतर केंद्रीय मंत्र्याचे आव्हान - Marathi News | Giriraj Singh News : Which officer called you? Union minister Giriraj Singh's challenge to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणत्या अधिकाऱ्याने फोन केला?", राहुल गांधींच्या 'त्या' दाव्यानंतर केंद्रीय मंत्र्याचे आव्हान

आपल्यावर ED च्या धाडी पडणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ...

श्री शिव पार्वती साखर कारखान्यावर ईडीचे छापे; १०० कोटींचा अपहार, मुंबई, पुण्यात कारवाई - Marathi News | ed raids on shree shiv parvati sugar factory 100 crore embezzlement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्री शिव पार्वती साखर कारखान्यावर ईडीचे छापे; १०० कोटींचा अपहार, मुंबई, पुण्यात कारवाई

हे मनी लॉँड्रिंगचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाल्यावर ईडीने त्या दिशेने तपास सुरू केला. ...