लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण - Marathi News | mahadev app promoter chandrakar finally arrested in dubai and will be extradited soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण

या प्रकरणातील गुन्ह्यात अंदाजे ५००० कोटी रुपयांची संपत्ती जमवण्यात आले, असा दावा ईडीने केला आहे. ...

७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल - Marathi News | ed raids going on many places in ncr mumbai in delhi drugs case of 7600 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल

Delhi Drugs Case: गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. ...

५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात - Marathi News | Mahadev betting app owner saurabh chandrakar detained in Dubai Can be brought to India within week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

Mahadev Betting App : महदेव बॅटिंग ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर याला आठवडाभरात भारतात आणले जाऊ शकते. ...

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही - Marathi News | mumbai high court relief to shilpa shetty and raj kundra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही

ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना जुहू येथील राहते घर आणि पुण्यातील फार्म हाऊस रिकामे करण्यासंदर्भात नोटीस बजावली. ...

‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती - Marathi News | ed raid to dnyanradha and 1000 crore assets seized including mumbai beed jalna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती

आतापर्यंत सोसायटीची एकूण १०९७ कोटी ८७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ...

ईडीच्या नोटिशीला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांचे आव्हान - Marathi News | shilpa shetty and raj kundra challenge to ed notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीच्या नोटिशीला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांचे आव्हान

न्यायालयाने ईडीला नोटीस बजावत गुरुवारी सुनावणी ठेवली आहे.  ...

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अखेर ईडीसमोर हजर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Former Team India captain Mohammad Azharuddin finally appears before ED | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अखेर ईडीसमोर हजर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मोहम्मद अजहरुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात - Marathi News | ED raid on AAP MP sanjeev arora; Financiers are also in trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात

सोमवारी सकाळीच ईडीच्या टीमने अरोरा आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या ठिकाण्यांवर छापे टाकले आहेत. ...