"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह २०२ जणांना ताब्यात घेतले. तर २०४ जणांना १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या ...
राज ठाकरेंवर अंजली दमानिया यांनी केलेल्या या टीकेनंतर त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगलंच ट्रोल केलं. ...
कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. ...
कोहिनूर मिल कर्ज अनियमितता प्रकरणी राज ठाकरेंना पुन्हा पाचारण करण्याची शक्यता आहे. ...
राज ठाकरेंची गुरुवारी ईडी चौकशी होणार या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती ...
ईडीच्या तीन अधिकाऱ्यांसमोर राज ठाकरे यांची कसून चौकशी करण्यात आली ...
Raj Thackeray's ED Inquiry Live Update ...
एनडीएमध्ये भाजपसोबत शिवसेना, जनता दल युनायटेड, एआयएडीएमके, लोक जनशक्ती पार्टी, शिरोमनी आकाली दल आदी पक्ष आहेत. या पक्षांतील एकाही नेत्यावर अद्याप चौकशीची कुऱ्हाड आली नसून विरोधी पक्षांतील नेते आणि विरोध करणाऱ्या नेत्यांना चौकशीच्या नोटीस येत आहेत. ...