लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप - Marathi News | National Herald Case: Rahul and Sonia Gandhi tried to embezzle Rs 2,000 crore; ED makes major allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप

National Herald Case: आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी झाली. ...

वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर - Marathi News | ED raids 16 places in Vasai-Virar; Architects, engineers on radar in unauthorized building case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर

ईडीने १४ मे रोजी देखील वसई-विरारमध्ये छापे टाकले होते. या मोहिमेत सर्वांत मोठे घबाड वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबादमधील घरात सापडले. ...

वसई विरारमध्ये १६ ठिकाणी पुन्हा ईडीची कारवाई; आर्किटेक्ट आणि मनपा अभियंता रडारवर - Marathi News | enforcement directorate raids at 16 places in vasai virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरारमध्ये १६ ठिकाणी पुन्हा ईडीची कारवाई; आर्किटेक्ट आणि मनपा अभियंता रडारवर

शहरातील आर्किटेक्ट आणि पालिका अभियंंत्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात छापे टाकले आहे. ...

Kolhapur: माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रिया - Marathi News | God protected my cows, Minister Hasan Mushrif reacted after the petition was disposed of due to the filing of the C Summary Report in the Ghorpade factory case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रिया

'ही न्यायप्रविष्ठ बाब असल्याने मला फारसे काही बाेलायचे नाही' ...

हुपरीत व्यावसायिकावर ईडीचा छापा, सलग १५ तास कसून चौकशी; कारवाईने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ - Marathi News | ED raids businessman in Hupari Kolhapur, conducts thorough interrogation for 15 hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुपरीत व्यावसायिकावर ईडीचा छापा, सलग १५ तास कसून चौकशी; कारवाईने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

ईडीसह पोलिसांकडून गोपनीयता ...

"ईडीचे अधिकारी दिवसेंदिवस अधिकार वाढवून काहीही करतात"; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता - Marathi News | ED officials are expanding their powers day by day and doing anything says Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईडीचे अधिकारी दिवसेंदिवस अधिकार वाढवून काहीही करतात"; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

ईडीच्या कारवाईवरुन मद्रास हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत तपास यंत्रणेच्या अधिकावरांवरुन टिप्पणी केली. ...

अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण? - Marathi News | Mithi River Desilting Scam Actor Dino Morea Appears Before Ed Again On June 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण?

अभिनेता डिनो मोरियाचा पाय सध्या खोलात आहे. त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आज गुरूवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात तो चौकशीसाठी दाखल झाला. ...

JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच - Marathi News | Illegal forest land acquisition case: ED freezes assets worth Rs 44 crore in raids on properties of contractor JM Mhatre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच

Illegal forest land acquisition case: जे. एम. म्हात्रे यांच्या दादर, पनवेल येथील मालमत्तांवर ईडीने छापा टाकला. ...