लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

अनिल देशमुख यांना दणका; उच्च न्यायालयाने समन्स रद्द करण्यास दिला नकार - Marathi News | The High Cour trejected to quash summoned issued by ED to Anil Deshmukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख यांना दणका; उच्च न्यायालयाने समन्स रद्द करण्यास दिला नकार

Anil Deshmukh : कारवाईपासून संरक्षण हवे असल्यास तो विशेष न्यायालयात जाऊ शकतो, असे हायकोर्टाने सांगितले.  ...

नागपुरात ईडीची सीएच्या कार्यालयावर कारवाई; शहरात उलटसुलट चर्चा - Marathi News | ED's action on CA's office in Nagpur; Discussions in the city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ईडीची सीएच्या कार्यालयावर कारवाई; शहरात उलटसुलट चर्चा

Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी नागपुरातील एका कार्यालयावर कारवाई केली. मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने सीएच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ...

जालन्यातील डॉक्टरचे ३२८ कोटी कर्ज ईडीच्या रडारवर - Marathi News | Jalna doctor's loan of Rs 328 crore on ED's radar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील डॉक्टरचे ३२८ कोटी कर्ज ईडीच्या रडारवर

नाशिक जिल्ह्यात केजीएस शुगर इंफ्रा कॉर्पोरेशन या खासगी साखर कारखान्यामध्ये जालन्यातील डॉ. संजय राख हे संचालक होते. ...

Praniti Shinde: ईडी म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखी, उद्या माझ्याही घरी येतील: प्रणिती शिंदे - Marathi News | Solapur MLA praniti shinde slams bjp and central government on ed enquiry of maha vikas aghadi leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखी, उद्या माझ्याही घरी येतील: प्रणिती शिंदे

Praniti Shinde: सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) सुरू असलेल्या कारवायांबाबत आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीही जोरदार टोलेबाजी केली आहे. ...

ED : आता दुसरे पाटील... 'मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही' - Marathi News | ED : MP Sanjay Patil goes viral ... 'I am a BJP MP, So ED will not come here' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ED : आता दुसरे पाटील... 'मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही'

सांगली, तासगावमधील एका मॉलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील यांनी ईडीसंदर्भात भाष्य केले. आपल्या भाषणात गमतीशीरपणे ते सांगत असताना, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाही उल्लेख त्यांनी केला. ...

मनी लाँड्रिंग प्रकरण: सुकेश चंद्रशेखरनं नोरा फतेहीला गिफ्ट केली होती आलिशान कार, Photo आला समोर - Marathi News | nora fatehi photo out sukesh chandrashekhar money laundering case gifted car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनी लाँड्रिंग प्रकरण: सुकेश चंद्रशेखरनं नोरा फतेहीला गिफ्ट केली होती आलिशान कार, Photo आला समोर

तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. ...

अजित पवारांचा बहिणींच्या घरची छापेमारी फक्त भीती निर्माण करण्यासाठी: नवाब मलिक - Marathi News | ajit pawar sister house it ed raid just create fear nawab malik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा बहिणींच्या घरची छापेमारी फक्त भीती निर्माण करण्यासाठी: नवाब मलिक

येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संर्दभात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समज आहे, असा आरोप मलिक यांनी केला. ...

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण: मंदाकिनी खडसे सुट्टीच्या दिवशी ईडीच्या कार्यालयात - Marathi News | Bhosari land deal Mandakini Khadse at the ED office on holiday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण: मंदाकिनी खडसे सुट्टीच्या दिवशी ईडीच्या कार्यालयात

पुण्यातील एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडे चौकशी न झाल्याने ईडीने त्यांच्या ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात होती. ...