लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

ईडीने भावना गवळींना बजावले दुसरे समन्स; चौकशीला उद्या हजर राहण्याची सूचना - Marathi News | ED issues fresh summons to Shiv Sena MP Bhavana Gawali for questioning on Oct 20 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीने भावना गवळींना बजावले दुसरे समन्स; चौकशीला उद्या हजर राहण्याची सूचना

बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात २० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.  ...

राष्ट्रवादीसाठी पाऊस, ईडी ‘लकी’च- खा. सुप्रिया सुळे - Marathi News | Rain ED Lucky for ncp says mp supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीसाठी पाऊस, ईडी ‘लकी’च- खा. सुप्रिया सुळे

खोट्या आरोपातच विरोधकांना मिळतो आनंद ...

मनी लाँड्रिंग: अभिनेत्री लीना पॉलचा सहभाग; ईडीचा दावा, कोठडीत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ - Marathi News | Actor Leena Paul helped husband Sukesh Chandrasekhar launder extorted money says ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग: अभिनेत्री लीना पॉलचा सहभाग; ईडीचा दावा, कोठडीत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळा करण्यात सुकेश चंद्रशेखर याच्याइतकाच त्याची पत्नी व अभिनेत्री लीना मरिया पॉल हिचाही सक्रिय सहभाग होता, असा ईडीचा दावा आहे. ...

सरकार पाडण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर; शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Centre misusing probe agencies to destabilise non BJP governments says sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार पाडण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर; शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. ...

Anandrao Adsul: शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना धक्का! ED कारवाईविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | bombay high court refuses to grant interim relief to shiv sena former mp anandrao adsul | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना धक्का! ED कारवाईविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

Anandrao Adsul: रितसर अटकपूर्व जामीनासाठी पीएमएलए न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहे.  ...

२०० कोटीच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेह ईडीच्या कार्यालयात दाखल - Marathi News | Actress Nora Fateh reaches in ED office for Rs 200 crore ransom case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२०० कोटीच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेह ईडीच्या कार्यालयात दाखल

Nora Fatehi Summon : जॅकलीन उद्या ईडी कार्यालयात येण्याची शक्यता आहे. ...

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो”; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | bjp udayanraje bhosale reaction on ed cbi and income tax raids over maha vikas aghadi leaders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो”; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप

आताच्या घडीला महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा ससेमिरा पाठी लागल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Nora Fatehi Summoned By ED: 200 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन; 'या' अभिनेत्रीची पुन्हा होणार चौकशी - Marathi News | Bollywood Nora Fatehi summoned by ED in 200 crore rupees money laundering case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :200 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन; 'या' अभिनेत्रीची पुन्हा होणार चौकशी

सुकेशवर केवळ नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबतच ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. ...